CDAC Bharti 2024- मित्रांनो पुणे, दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही भरती “शास्त्रज्ञ – बी” या पदासाठी भरती घेतली जात आहे. या भरतीसाठी 22 जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत.
भरती विभाग, अर्ज पद्धत आणि अंतिम तारीख
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत, अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 01 डिसेंबर 2024 आहे.
भरती विभाग : या भरतीचा विभाग हा CDAC आहे.
CDAC भरती ची शिक्षण पात्रता, निवड प्रक्रिया आणि वेतन
शिक्षण पात्रता : शिक्षण हे पदानुसार आहे, तुम्हाला संपूर्ण पात्रता तपासण्यासाठी खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरात मध्ये पहावे लागेल. (BE,B.Tech, MCA)
निवड प्रक्रिया: तुमची निवड ही परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे.
वेतनश्रेणी: तुमची निवड झाली तर तुम्हाला एकूण 56,100 रुपये प्रति महिना मिळणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (ओळख पत्र)
- पासपोर्ट साईझ फोटो
- रहावासी दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- जातीचा दाखला
- एमएस्सीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र
- शैक्षणीक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
वायोमर्यादा :
तुमचे वय जर 18-30 वर्ष असेल तर तुम्ही CDAC Bharti 2024 प्रक्रियेस पात्र आहात.
CDAC Bharti 2024
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
आणखी माहिती पाहिजे असल्यास वर दिलेल्या pdf जाहिरात वाचणे, आवश्यक….धन्यवाद!
इतर भरती :-
रुक्मिणी सहकारी बँक पंढरपूर अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू| Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024
मुंबई महानगरपालिके अंतर्गत 690 जागांसाठी भरती, पदवीधारकांना मोठी संधी! | BMC Engineer Bharti 2024