सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती : Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदांच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 : उमेदवारांकडून अर्ध मागवण्यासाठी सुरुवात झालेली आहे . चार्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे .ही भरती बिझनेस करस्पाँडंट सुपरवायझर व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी जाहीर करण्यात आलेले आहे या पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहमदनगर येथे असणाऱ्या शाखेत आहेत . या भरतीत सहभागी होण्यासाठी त्यांचा अर्ज दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करू शकतात .

पदाचे नाव व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
पदसंख्या दोन जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज पद्धती ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2019

Central Bank Of India Bharti 2024 : भरती बद्दल थोडक्यात माहिती…

  • तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी दोन जागा शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तसेच संपूर्ण माहिती घेण्यासाठी लिखित वाचणे आवश्यक आहे .
  • तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे म्हणजेच उमेदवाराला कोणता सामान करणे आवश्यक आहे .
  • प्रादेशिक व्यवसाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय प्लॉट क्रमांक 56 सह्याद्री चौक एमआयडीसी अहमदनगर या पत्त्यावर ती जाऊन अर्ज सादर करण्याचा हा पत्ता आहे .Central Bank Of India Bharti 2024
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे अधिकृत वेबसाईटवर जाहिरात करण्यात आलेली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • नवीन उमेदवार
  • उमेदवार पदवीधर असणे आवश्यक
  • संगणकीय ज्ञान असणे आवश्यक
  • एमएससी हे अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
  • सेवानिवृत्त बँक कर्मचारीCentral Bank Of India Bharti 2024
  • कोणत्याही बँकेतून सेवानिवृत्त कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात

Central Bank Of India Bharti 2024

  • 16 ऑगस्ट 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही अर्ज करण्यासाठी वेळ ही 16 ऑगस्ट 2024 च्या 5 वाजेपर्यंत आहे.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 याच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही भरती फक्त दोन जागेसाठी होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे या भरतीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता देखील करायची आहे.Central Bank Of India Bharti 2024
  • तसेच ज्या उमेदवारांची कागदपत्राचे आवश्यकता पूर्ण नसेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही किंवा त्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही योग्य ते कागदपत्रे जमा करून आपला अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे .

8 वी ते 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईमध्ये चालक आणि पेंट्री अटेंडंट पदासाठी भरती 

6 ऑगस्ट 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही अर्ज करण्यासाठी वेळ ही पाच 16 ऑगस्ट 2024 च्या 5 वाजेपर्यंत आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 याच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही भरती फक्त दोन जागेसाठी होणार आहेत्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे. या भरतीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता देखील करायची आहे..तसेच ज्या उमेदवारांची कागदपत्राचे आवश्यकता पूर्ण नसेल .त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही .Central Bank Of India Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

  • नवीन उमेदवार
  • 21 ते 45 वर्षे या दरम्यान वय असलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात
  • जास्तीत जास्त साठ वर्षे वयाचा उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतो
  • सेवानिवृत्ती कर्मचारीCentral Bank Of India Bharti 2024
  • वर्षापर्यंत सेवानिवृत्ती बँक कर्मचारी मागील सहभागी होऊ शकतात.
  • जास्तीत जास्त 65 वर्षे वयाचा उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतो .

Central Bank Of India Bharti 2024 : अर्ज करण्यासाठी वेळ ही पाच 16 ऑगस्ट 2024 च्या 5 वाजेपर्यंत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 याच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही भरती फक्त दोन जागेसाठी होणार आहे .त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहे या भरतीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता देखील करायची आहे तसेच ज्या उमेदवारांची कागदपत्राचे आवश्यकता पूर्ण नसेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही किंवा त्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही .

पदाबद्दल थोडक्यात माहिती…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती मधून बिझनेस करस्पाँडंट सुपरवायझर या पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या उमेदवाराला अहमदनगर हे नोकरीचे ठिकाण असेल .

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती मधून बिझनेस करस्पाँडंट सुपरवायझर या पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या उमेदवाराला अहमदनगर हे नोकरीचे ठिकाण असेल.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत साठी सुरू असलेल्या या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या इतर पदांच्या भरती संदर्भातील अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी .
  • तसेच या व्यावसायिक प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी दोनच पदसंख्या असल्यामुळे प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक आहे .
  • म्हणजेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे ज्या उमेदवाराचे पदवीधर शिक्षण झाले नसेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत .
  • तसेच उमेदवार अर्ज करणार आहे त्या उमेदवाराला कम्प्युटर संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे 16 ऑगस्ट 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही .

योग्य ते कागदपत्रे जमा करून आपला अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहेतसेच या व्यावसायिक प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी दोनच पदसंख्या असल्यामुळे प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक आहे .

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी ?

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया नगर येथील शाखेतील व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदाची दोन पदे रिक्त आहेत यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 8 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली.Central Bank Of India Bharti 2024
  • असून ती दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहील इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
  • हा अर्ज भरण्याकरिता अर्जुन उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार आहेत देह तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही .
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी भरती शी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करायचे आहेत.

जाहिरात पाहण्यासाठीhttps://shorturl.at/jhgLK
अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/

FAQ :

सेंट्रल बैंक ऑफ़ इंडिया भरतीसाठी किती रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी दोन जागांसाठी ही भरती होणार आहे .

सेंटर बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज पद्धत कशी आहे ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज पद्धत ऑफलाईन पद्धतीचे आहे .

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक किती आहे ?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 16 ऑगस्ट 2019 आहे .

Leave a Comment