Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत शास्त्रज्ञ बी पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे या भरती अंतर्गत उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Central Silk Board Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | शास्त्रज्ञ बी |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त महाविद्यालयातून सायन्स मधून मास्टर डिग्री आणि एग्रीकल्चर सायन्स मास्टर डिग्री |
वयोमर्यादा | 35 वर्षे |
वेतन श्रेणी | 56 हजार ते 1 लाख रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | 5 सप्टेंबर 2024 |
पदाचे नाव : शास्त्रज्ञ बी
Central Silk Board Bharti 2024 शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त महाविद्यालयातून सायन्स मधून मास्टर डिग्री आणि एग्रीकल्चर सायन्स मास्टर डिग्री
वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे
वेतन श्रेणी : 56 हजार ते 1 लाख रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 5 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जात प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरती अंतर्गत अर्ज उमेदवार ऑनलाईन पद्धतीने करू शकतात
- उमेदवारांनी अंतिम मुदत संपणाऱ्या आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
- उमेदवारांकडे 5 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- या भरती अंतर्गत उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाईट जाऊनच आपले अर्ज करायचे आहेत
- उमेदवारांनी वरीलपैकी सर्व पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे
- उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे Central Silk Board Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी खालील video पहा : Video Credit- Agriculture Adda247
नवीन जाहिराती पहा :-