CIIMS हॉस्पिटल नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू | CIIMS Hospital Bharti 2024

CIIMS Hospital Bharti 2024 : मित्रांनो डॉ. जी. एम. तोरी CIIMS हॉस्पिटल नागपूर मध्ये 2 विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज हा ऑनलाइन( ईमेल) किंवा ऑफलाईन द्वारे खाली देण्यात आलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी फिजिओथेरपिस्ट आणि पुरुष परिचर या पदांसाठी घेतली जात आहे. CIIMS Hospital Bharti 2024 लागणारी आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरात तपासून पहा.

CIIMS Hospital Bharti 2024
CIIMS Hospital Bharti 2024

ऑफलाईन अर्ज पत्ता : 88/2 बजाज नगर, डॉ. जी. एम. तोरी CIIMS हॉस्पिटल, नागपूर- 440 010

मेल आयडी – hrmanager@ciimsnagpur.com

CIIMS Hospital Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागदवाखाना
एकूण पदे2
पदाचे नावPhysiotherapist, Male Attendant
अर्ज करण्याची अंतिम तारीख23 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रता10 वी पास, M.D / D.N.B (Radiologist)
वयोमर्यादा
वेतन: पदनुसार
अर्ज पद्धतीऑनलाइन / ऑफलाईन
नोकरीचे ठिकाणनागपूर
  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन ( ई- मेल) / ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या पत्यावरच अर्ज पाठवायचा आहे, तसेच अर्ज करताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते मोठ्या ठळक अक्षरा मध्ये लिहावे.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा. सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात. फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.
अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :-

भरतीत नौदल मध्ये कॅडेट योजने अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती | Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2024

शासकीय रुग्णालय दमण मध्ये विविध पदे रिक्त, आजच करा अर्ज! | Government Hospital Daman Bharti 2024

Leave a Comment