शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत 01 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; लगेचच करा अर्ज : District Panchayat Dadra Bharti 2024

District Panchayat Dadra Bharti 2024 शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत पीएम पोषण समन्वयक पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तसेच अर्ज पद्धत ऑफलाइन असणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आले आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करत असताना उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती वेळेत उपस्थित राहून अंतिम मुदत संपणाऱ्या आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून दिनांक 13 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करणे आवश्यक आहे.

District Panchayat Dadra Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती…

पदाचे नावपीएम पोषण समन्वयक
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा पंचायत दिव
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 13 सप्टेंबर 2024
उपलब्ध पद संख्या01 रिक्त जागा

पदाचे नाव : पीएम पोषण समन्वयक

उपलब्ध पद संख्या : एकूण 01 रिक्त जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा पंचायत दिव

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 13 सप्टेंबर 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करणे आवश्यक आहे
  • दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी वेळेत आणि अंतिम मदत संपणाऱ्या आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी भरतीसाठी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे District Panchayat Dadra Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू 

Leave a Comment