DRDO Bharti 2024 पुरावा आणि प्रायोगिक स्थापना अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी रिक्त असलेल्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तरी या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 8 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.
अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व रिक्त पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत उमेदवारांना पुरावा आणि प्रायोगिक स्थापना अंतर्गत विभागांमध्ये देखील नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
DRDO Bharti 2024 आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : जूनियर रिसर्च फिलो
उपलब्ध पद संख्या : दोन रिक्त जागा
वयोमर्यादा : 28 वर्षे
अर्ज पद्धत : ऑनलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ८ ऑक्टोंबर 2024
डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी आरोग्य अभियन अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
DRDO Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 8 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1TWY8GFIPe7iKfVgT5T6cQ7oDYCUegJgw/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.drdo.gov.in/drdo/ |
इतर भरती :-
डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी आरोग्य अभियन अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू