प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भरती जाहिर , पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Driving Traning Center Bharti 2024

Driving Traning Center Bharti 2024 प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सबमिट करणे बंधनकारक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहेत आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता अवयव मर्यादा तसेच आवश्यक कागदपत्रे आणि इतर सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे ते सर्व पाहून उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

Driving Traning Center Bharti 2024 प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती  यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 06 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखत मार्फत केली जाणार आहे. जर तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रासह या भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. या भरतीमध्ये ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मार्केटिंग ,एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Driving Traning Center Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावप्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती भरती 2024
भरती विभागप्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती विभाग
पदाचे नावड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मार्केटिंग ,एक्झिक्युटिव्ह
उपलब्ध पद संख्या06 जागा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
मुलाखतीसाठी पत्ताआरटीडीसी, श्री संत झारखंड अच्युत महाराज आर्ट हॉस्पिटल जवळ , मासोद मराठी रोड अमरावती – 444601
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत15 ऑगस्ट 2024
मुलाखतीसाठी तारीख15 ऑगस्ट 2024
या भरतीची निवड प्रक्रियामुलाखती द्वारे

भरतीचे नाव : प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती भरती 2024

भरती विभाग : या भरती अंतर्गत उमेदवारांना प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र अमरावती विभागामध्ये नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरतीमध्ये ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मार्केटिंग ,एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Driving Traning Center Bharti 2024आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे.

  • ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर : या पदासाठी प्रमाणित आयटीआय अभियांत्रिकी डिप्लोमा पाच वर्षांचा अनुभव सर्वांना असणे आवश्यक आहे
  • एक्झिक्युटिव्ह : या पदासाठी कोणतेही पदवीधर मार्केटिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे हे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात

उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 06 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना अमरावती नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मुलाखतीसाठी पत्ता : आरटीडीसी, श्री संत झारखंड अच्युत महाराज आर्ट हॉस्पिटल जवळ , मासोद मराठी रोड अमरावती – 444601 या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

वेतन श्रेणी : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे

भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे

मुलाखतीसाठी तारीख : 12 ऑगस्ट 2024 म्हणजेच आजची मुलाखतीसाठी हजर राहण्याची शेवटची तारीख आहे

या भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त  ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
  • अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी या भरतीचा अर्ज सादर करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • पासपोर्ट अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
  • उमेदवारांनी या भरतीसाठी निश्चित केलेला अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
  • शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा या अर्जामध्ये बदल करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.
  • त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे जेणेकरून त्या अर्जामध्ये काही चुका राहू नयेत. Driving Traning Center Bharti 2024

आवश्यक माहिती :

  • दिलेल्या पत्त्यावर भरतीसाठी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखतीत द्वारे निवड होणार आहे
  • या भरतीसाठी वर देण्यात आलेल्या पत्त्यावर ती दिलेल्या तारखे दिवशी हजर राहायचे आहे
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी अर्ज करावे
  • उमेदवारांनी एक रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अपडेट केलेला बायोडाटा सोबत घेऊन यावे
  • पासवर्ड साठी पीडीएफ जाहिरात वाचा
  • मुलाखतीसाठी 15 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख आहे.

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

स्पर्धात्मक ऑलिम्पियाड परीक्षा बदल संपूर्ण माहिती

FAQ :

मुलाखतीसाठी अंतिम तारीख किती आहे ?

12 ऑगस्ट 2024 मुलाखतीसाठी अंतिम तारीख आहे

मुलाखतीसाठी पत्ता कोणता आहे ?

आरटीडीसी, श्री संत झारखंड अच्युत महाराज आर्ट हॉस्पिटल जवळ , मासोद मराठी रोड अमरावती – 444601

हे सुद्धा वाचा :

इस्रो संस्था अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12 पास ते पदवीधरांना नोकरीच्या संधी

Ammunition Factory Khadki Bharti 2024

Leave a Comment