East Central Sports Quota Bharti 2024 : मित्र हो आपल्याला माहीत आहे काही जणांना नोकरी मिळत नाही आहे, परंतु पूर्व मध्य रेल्वे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती प्रक्रिया झालेली असून सर्व जणांनी या भरतीचा लाभ घ्यावा. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.
East Central Sports Quota Bharti 2024 अर्ज हा स्पोर्ट्स कोटा उमेदवारांसाठी महिविण्यात येत आहे, सपोर्ट कोटा साठी एकूण 56 जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अर्ज पाठीविण्यासाठी PDF जाहिरात मधील पत्त्यावर अर्ज पाठवावा.
East Central Sports Quota Bharti 2024 अर्ज सूचना :
- East Central Sports Quota Bharti 2024 अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 16 डिसेंबर 2024 आहे.
- त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे
- .अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावीसर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
East Central Sports Quota Bharti 2024
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :
ब्रोडकास्ट इंजिनिअरींग कन्सल्टंट इंडिया यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती! | BECIL Bharti 2024
SBI अंतर्गत एकूण 171 पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, शेवटची तारीख आली!! | SBI SCO Bharti 2024