कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत नवीन भरती जाहीर ; 50 हजार पर्यंत मिळेल वेतन : EPFO Bharti 2024

EPFO Bharti 2024 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पॅनल सल्लागार पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या परत अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
EPFO Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

EPFO Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : पॅनल सल्लागार

उपलब्ध पदसंख्या : अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त मुंबई दोन ठाणे झोन यांचे कार्यालय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना वरदान कमर्शियल कॉम्प्लेक्स अहमदनगर एमआयडीसी रस्ता क्रमांक 16 वागळे इस्टेट ठाणे मुंबई 40604

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 15 नोव्हेंबर 2014

कागदपत्रे कोणती आहे ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

EPFO Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • EPFO Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती सादर करणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे EPFO Bharti 2024

अधिकृत जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1pNsju4Mp_HjEbiHc52yOy6dS22Xz_Z1i/view
अधिकृत वेबसाईटhttps://www.epfindia.gov.in/site_en/index.php

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू

Leave a Comment