फिल्म सिटी मुंबईच्या अंतर्गत नोकरी करण्याची संधी, ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज| Film City Mumbai Bharti 2024

Film City Mumbai Bharti 2024 : मित्रांनो फिल्म सिटी ऑफ मुंबई अंतर्गत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, या भरतीमध्ये एक पद भरून घेणार आहेत. ही भरती ” कंपनी सचिव (Company secretory )” या पदासाठी घेतली जात आहे. परंतु या पदासाठी फक्त एकच जागा रिकामी ठेवण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन(ई- मेल) / ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरशन लिमिटेड (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई

Film City Mumbai Bharti 2024
Film City Mumbai Bharti 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा मेल आयडी – filmcitycao@gmail.com

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.

Film City Mumbai Bharti 2024 निवड प्रक्रिया :

निवड ही थेट मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.

Film City Mumbai Bharti 2024

अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत “या” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू | District Hospital Satara Bharti 2024

CDAC प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात| CDAC Bharti 2024

Leave a Comment