महाराष्ट्रातील 10 हजार उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , लगेचच करा अर्ज : Germany Bharti 2024

Germany Bharti 2024 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र मधील युवक युवतींना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या रोजगारासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी देखील सुरू करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातून एकूण 10,000 युवक युवतींना हा रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Germany Bharti 2024

Germany Bharti 2024 जर्मनीमधील पाडेन वटेन बर्ग अनुसूचित या राज्यांमध्ये महाराष्ट्र मधील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भातील असणारी पार्श्वभूमी खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे युरोपियन युनियनमधील बहुतांश औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहे तथापि त्या मागील काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

या भरतीसाठी 10 वी पास आणि 12 वी पास तसेच पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये आवश्यक असणारी सर्व ट्रेनिंग देखील उमेदवारांना शासनाद्वारे दिले जाणार आहे उपलब्ध प्रदेश शासन निर्णय आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे ती उमेदवारांनी पाहणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

विभागाचे नाव जर्मनी भरती 2024
रिक्त पदसंख्या दहा हजार
शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवार
वयोमर्यादा पदानुसार आणि नियमानुसार
वेतन श्रेणी नियमानुसार

जर्मनी भरती 2024 :

यावरती अंतर्गत विविध विभागांमधील पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील तसेच भाषेचे ज्ञान देखील उमेदवारांना सरकार द्वारेच मोफत दिले जाणार आहे शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार तीस कौशल्य धारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यामधील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवारास हा अर्ज करू शकणार आहे तर रोजगार निर्मितीसाठी जर्मनी देशांमधील बुटीन वर्ग या राज्यांमध्ये विजा मिळवण्यासाठी तसेच या ठिकाणी स्थायिक होण्याकरिता साठी सोयी अंतरास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशांमधील बुटीन वर्ग राज्य यांच्यामध्ये समन्वयाने संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे.

या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रांमधील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एक तर तुलनेने रोजगाराचा संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच यांना रोजगार देण्यासाठी आणि समाधानकारक वेतन श्रेणी देखील उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे त्यामुळेच तुम्ही देखील रोजगाराच्या अथवा नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला जर्मनीमध्ये चांगल्या कामाची आणि आकर्षक वेतन श्रेणीचे देखील ही एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Germany Bharti 2024

उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायिकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीमधील युटन वर्ग या राज्यात महाराष्ट्र मधील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे यामध्ये तीस विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या 10,000 युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या डाएट संस्थेवर जबाबदारी देण्यात आलेली आहे.

युरोपिय युनियन मधील बहुतांश औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहेत परंतु काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कुशल कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत महाराष्ट्र मधील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जावी यासाठी महाराष्ट्र सोबत जर्मनीतील बुटीन वर्ग राज्य सोबत सामंजस्य आहे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षतेखालील कृती दलाचे गठन करण्यात आलेले आहे.

Germany Bharti 2024 या कार्यक्रमांतर्गत रिक्त पदे :

  • नर्स
  • लॅब असिस्टंट
  • रेडिओलॉजी असिस्टंट
  • डेंटल असिस्टंट
  • केअरटेकर
  • फिजिओथेरपिस्ट
  • डॉक्युमेंटेशन अंड कोडींग
  • अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन

इतर विभागातील पदे :

  • इलेक्ट्रिशियन
  • हीटिंग टेक्निशियन
  • पेंटर
  • कारपेंटर
  • प्लंबर
  • मेकॅनिक
  • आणि इतरही विविध पदे

यासारख्या विविध पदांसाठी या भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचे झाले तर उमेदवार 10 वी किंवा 12 वी अथवा उमेदवार असेल तर पात्र असणार आहेत.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी लागणार आहे नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून अभ्यासक्रमाच्या कुठल्याही टप्प्यावर ते उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही मात्र अनुत्तीर्ण मुळे द्यावे लागणारे जर्मन भाषेच्या फेर परीक्षांचे अर्ज शुल्क अर्जदारांना द्यावे लागणार आहे त्यामुळे अर्जदारांनी गांभीर्यपूर्वक यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. Germany Bharti 2024

यावर तिचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव जन्मतारीख या सोबतच नंबर ईमेल आयडी जेंडर तुमचा सध्याचा आणि कायमस्वरूपी चा पत्ता यासारखी सविस्तर माहिती खालील प्रमाणे भरायची आहे आणि जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करणे गरजेचे आहे.

जर्मन भाषेचे संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना पुढील हा कोर्स करत असताना दिले जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाणार असून उमेदवारांना जर्मनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी राज्य सरकारच्या वतीने दिली जाणार आहे.

Germany Bharti 2024 जर तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे जिथे तुम्ही आवश्य लाभ घ्यायचा आहे

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नगरपरिषद विभागाअंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

FAQ :

या भरतीसाठी कोणती रिक्त पदे आहेत ?

नर्स,लॅब असिस्टंट,रेडिओलॉजी असिस्टंट , डेंटल असिस्टंट ,केअरटेकर ,फिजिओथेरपिस्ट ,डॉक्युमेंटेशन अंड कोडींग ,अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे

या भरती अंतर्गत पगार किती मिळणार आहे ?

नियमानुसार आणि पदानुसार वेतन दिले जाणार आहे

या भरती अंतर्गत किती रिक्त जागा आहेत ?

दहा हजार रिक्त जागा

Leave a Comment