GIT Ratnagiri Bharti 2024 : आपल्याला माहितीच आहे GIT म्हणजेच घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे एक रत्नागिरी मधील नामांकित इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूट मध्ये विविध दोन पदांसाठी मुलाखत जाहीर करण्यात आलेली आहे. ही मुलाखत संगणक अभयांत्रिकी आणि सीएसई (AI – ML) या पदांसाठी घेतली जाणार आहे.
GIT Ratnagiri Bharti 2024 मुलाखतीची पत्ता व तारीख :
मुलाखतीचा पत्ता : ” घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रत्नागिरी 415708 ” या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीस जावे लागणार आहे.
मुलाखतीची तारीख : तुम्हाला ही मुलाखत 21 डिसेंबर 2024 रोजी करवायाची आहे, तसेच सर्व लागणारे आवश्यक कागदपत्रे सोबत आणि नीट तसेच त्यांची प्रते घेऊन जाणे अपेक्षित आहे.
GIT Ratnagiri Bharti 2024 Education Criteria / शिक्षण पात्रता:
तुमचे शिक्षण जर M.Tech /ME in relevant branch or MCA with Ph.D मधून झालेले असेल तर तुम्ही या मुलाखतीसाठी पात्र असाल.
GIT Ratnagiri Bharti 2024
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
- मुलाखतीची तारीख ही 21 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीला जायचे आहे.
- मुलाखतीला जाण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य कागदपत्रे घेऊन जावीत.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक द्यावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-
तब्बल 32438 रिक्त जागांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत भरती सुरू!! | RRB Assistant Bharti 2025