GMC Baramati Bharti 2024 : मित्रांनो आपल्याला जर शिक्षक बनण्याची संधी शोधत असाल तर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 13 रिकाम्या जागांसाठी भरती घेतली जात आहे. ही भरती 2 पदांसाठी घेतली जात आहे, ती पदे म्हणजेच “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक”.

ही भरती ऑफलाईन पद्धतीने घेतली जात आहे, तसेच GMC Baramati Bharti 2024 अंतिम तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. तुम्हाला अर्ज हा महाविद्यालयात जाऊन स्वतःहून द्यायचा आहे.
GMC Baramati Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय |
एकूण पदे | 13 |
पदाचे नाव | प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 27 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | M.D/DNB/M.S |
वयोमर्यादा | 31 जानेवारी 2024 पर्यंत जास्तीत जास्त 69 वर्षे |
वेतन: | 1,86,000 – 2,00,000 रुपये |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | बारामती |

Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला स्वतः जाऊन करावा लागणार आहे.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.
इतर भरती :
10वी व इतर शिक्षण असल्यास आधार ऑपरेटर नोकरीची संधी | Aadhar Operator Bharti 2024
सरकारी बँकेमध्ये मॅनेजर बनण्याची संधी, करा ई- मेल द्वारे अर्ज! | Malad Sahkari Bank Bharti 2024