शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, काय आहे पात्रता? | GMC Bharti 2024

GMC Ratnagiri Bharti 2024 : मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. ही भरती “ज्येष्ठ निवासी(Senior Residences), अर्थ साहाय्यक प्राध्यापक(Artho Assistant Professor), वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग तज्ञ साहाय्यक प्राध्यापक, शरिरशास्त्र साहाय्यक प्राध्यापक (Anatomy Assistant Professor) ” पदांसाठी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी कोणतीही अर्ज प्रक्रिया नाही आहे, तर ही भरती थेट मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख ही 28 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. मुलाखत ही खालील पत्यावर जाऊन द्यावयाची आहे.

GMC Ratnagiri Bharti 2024
GMC Ratnagiri Bharti 2024

GMC Ratnagiri Bharti 2024 मूलाखतीचा पत्ता :- डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी.

  • GMC Ratnagiri Bharti 2024 निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीची तारीख ही 28 नोव्हेंबर 2024 आहे, मुलाखतीची वेळ ही सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे.
  • मुलाखत ही वर देण्यात आलेल्या पत्यावर आहे.
  • मुलाखतीला जाताना तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो , तसेच मूळ ओळखपत्र एखादे घेऊन जायचे आहे ,त्यासोबत त्याची प्रत घेऊन जायची आहे.
  • जाताना लागणारे सर्व कागदपत्रे आणि त्या कागदपत्रांची प्रत प्रत्येकी 2-2 घेऊन जायचे आहेत.

GMC Ratnagiri Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागसरकारी
एकूण रिक्त पदे05
पदाचे नावज्येष्ठ निवासी, अर्थ साहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग तज्ञ साहाय्यक प्राध्यापक, शरिरशास्त्र साहाय्यक प्राध्यापक
मुलाखतीची तारीख28 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रतापदानुसार (pdf जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा
वेतन:
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे
नोकरीचे ठिकाणरत्नागिरी

pdf जाहिरात:- येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :-

भेल कंपनी मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, आँनलाईन/ ऑफलाईन अर्ज सुरू | BHEL Bharti 2024

शिक्षक आणि विविध पदांसाठी भरती, एकूण 81 रिक्त जागांची भरती | DMHS Dadra and Nagar Haveli Bharti 2024

Leave a Comment