Government Hospital Daman Bharti 2024 – आपणाला जर शासकीय रुग्णालय अंतर्गत होणाऱ्या भरतीची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. शासकीय रुग्णालय दमण मध्ये विविध पदांसाठी भरती घेतली जात आहे. ही भरती “Anaesthetist, Physician, Gynecologist, Radiologist” अशा विविध 4 पदांसाठी घेतली जात आहे. या भरतीसाठी एकूण 4 जागा रिक्त आहेत, तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, ही विनंती.
अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून, अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे. Government Hospital Daman Bharti 2024 अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 22 नोव्हेंबर 2024 आहे, तसेच अर्ज हा खाली देण्यात आलेल्या पत्यावर पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, उपसंचालक / मुख्य वैद्यकीय अधिकारी / वैद्यकिय अध्यक्षक यांचे कार्याला, जीएच, सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, कोर्ट एरिया, मोती दमण 369220
Government Hospital Daman Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | शासकीय रुग्णालय |
एकूण पदे | 4 |
पदाचे नाव | Anaesthetist, Physician, Gynecologist, Radiologist |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 22 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | MBBS with PG Degree or Diploma |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
वेतन: | 1,25,000 रूपये पासून महिना |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | दमण |
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 22 नोव्हेंबर आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
अधिक माहिती पाहिजे असल्यास, pdf जाहिरात वाचणे गरजेचे आहे.. तुमच्या वेतन बद्दल, तसेच अजून काही महत्वाच्या सूचना वाचणे आवश्यक आहे… धन्यवाद !
इतर भरती :-
भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रिया सुरू| North Western Railway Bharti 2024
10वी व इतर शिक्षण असल्यास आधार ऑपरेटर नोकरीची संधी | Aadhar Operator Bharti 2024