HQ दक्षिणी कमांड पुणे येथे काम करण्याची उत्तम संधी | HQ Southern Command Pune Bharti 2024

HQ Southern Command Pune Bharti 2024 : मित्रांनो पुणे शहरामध्ये असलेल्या HQ दक्षिणी कमांड या विभागामध्ये भरती निघालेली आहे. ही भरती ” LDC म्हणजेच लोअर डिव्हीजन क्लार्क आणि मल्टी टास्किंग (शिपाई) “ या दोन पदांसाठी घेतली जात आहे. या पदांसाठी 2 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HQ Southern Command Pune Bharti 2024 अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत देण्यात आलेली आहे. नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे असणार आहे.

अर्ज पत्ता : टेरीटोरीयल आर्मी ग्रुपक्कार्टर सर्दन कमांड, ASI समोर, मुंढवा रोड, घोरपडी पुणे 411001 या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

HQ Southern Command Pune Bharti 2024
HQ Southern Command Pune Bharti 2024

HQ Southern Command Pune Bharti 2024

भरती विभाग :HQ दक्षिणी कमांड
नोकरीचे ठिकाण :पुणे
पदाचे नाव : लोअर डिव्हीजन क्लार्क आणि मल्टी टास्किंग (शिपाई)
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :17 नोव्हेंबर 2024
वयोमर्यादा :18 ते 25 वर्षे
निवड प्रक्रिया : कळवण्यात येईल

अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 17 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.

अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी. सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य कागदपत्रे जोडावी.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.

फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

Pdf जाहिरात:-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

अप्रेंटीस पदासाठी पच्छिम रेल्वे मध्ये भरती

महाराष्ट्र सहकारी बँक , मिळणार 49,000 रुपये पर्यंत पगार

Leave a Comment