Hutatma Sahakari Karkhana Sangli Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हुतात्मा सहकारी शाखा कारखाना सांगली अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना सरकारी नोकरी दिली जाणार आहे तसेच या पदासाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
हुतात्मा सहकारी शाखा कारखाना सांगली अंतर्गत फायनान्स मॅनेजर, फायनान्स अकाउंट, असिस्टंट इंजिनियर, आणि मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट्री या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आयोजित करण्यात आले आहे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 19 सप्टेंबर 2024 असणार आहे.
Hutatma Sahakari Karkhana Sangli Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : फायनान्स मॅनेजर, फायनान्स अकाउंट, असिस्टंट इंजिनियर आणि मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट
Hutatma Sahakari Karkhana Sangli Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फायनान्स मॅनेजर | बी कॉम/एम कॉम/जेडीसी आणि संगणक ज्ञान आवश्यक |
फायनान्स अकाउंट | बीकॉम/एम कॉम/जी डी सी आणि संगणक ज्ञान आवश्यक |
असिस्टंट इंजिनिअर | डीएमई/बी ई/परीक्षा उत्तीर्ण व्हीएसआय कोर्स पूर्ण असावा |
मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट | बीएससी शुगर टेक |
उपलब्ध पद संख्या : एकूण चार रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : सांगली
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीसाठी पत्ता : पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लिमिटेड नागनाथ अण्णा नगर वाळवे तालुका वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र पिन – 416312
मुलाखतीसाठी अंतिम तारीख : 19 सप्टेंबर 2024
Hutatma Sahakari Karkhana Sangli Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी आवश्यक माहिती :
- या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
- मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 19 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे
- मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांनी देत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि शक्यतो फोटो वरती तारीख असावी
- या भरती अंतर्गत उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे Hutatma Sahakari Karkhana Sangli Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर