नागपूर मध्ये रिक्त पदांसाठी थेट मुलाखती द्वारे निवड ; 45 हजार मिळेल वेतन : ICAR – NBSSLUR Nagpur Bharti 2024

ICAR – NBSSLUR Nagpur Bharti 2024 नागपूर अंतर्गत आर एस जीआयएस सल्लागार वॉटर शेड असिस्टंट यंग प्रोफेशनल इन आर एस जी आय एस सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ICAR - NBSSLUR Nagpur Bharti 2024
ICAR – NBSSLUR Nagpur Bharti 2024

भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत ही आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे या भरतीसाठी आवश्यक असलेली पात्रता, या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत मोठ्ठी भरती | 81,000 रुपये वेतन मिळवण्याची सुवर्णसंधी

ICAR – NBSSLUR Nagpur Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : RS/GIS सल्लागार, वॉटर शेड असिस्टंट, यंग प्रोफेशनल इन, आर एस/जी आय एस सहाय्यक

उपलब्ध पद संख्या : तेरा रिक्त जागा

वयोमर्यादा : 21 ते 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण : नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीसाठी पत्ता : संचालक आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सोईल सर्वे अंड न्यूज प्लॅनिंग अमरावती रोड नागपूर 44033

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 15 ऑक्टोंबर 2024

तुम्ही इंजिनिअर किंवा डिप्लोमा धारक आहात? मुंबई BEST मध्ये 130 जागा रिकामी

कागदपत्रे कोणती आहे ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ICAR – NBSSLUR Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • ICAR – NBSSLUR Nagpur Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहायचे आहे
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • मुलाखतीसाठी उमेदवारांकडे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे गरजेचे आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे अथवा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहायचे आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1vX41KvLbWzeZ7pd4EdbkBH3dczh7P9hg/view
अधिकृत वेबसाईटhttps://nbsslup.icar.gov.in/

इतर भरती :-

नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट भरती 2024

Leave a Comment