राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू : ICMR – NIRRCH Bharti 2024

ICMR – NIRRCH Bharti 2024 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत प्रकल्प तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प संशोधन वैज्ञानिक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत भरती अंतर्गत पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावरती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ICMR - NIRRCH Bharti 2024
ICMR – NIRRCH Bharti 2024

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीची अंतिम तारीख दिनांक 14 आणि 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 25 रिक्त जागांसाठी भरती सुरू : BMC Bharti 2024

ICMR – NIRRCH Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : प्रकल्प तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प संशोधन वैज्ञानिक

उपलब्ध पद संख्या : 11 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : चाळीस वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीसाठी पाठवण्याचा पत्ता : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ जे एम स्ट्रीट परेल मुंबई, 400012

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 आणि 15 ऑक्टोंबर 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे नवी भरती चालू, तुम्हाला मिळणार रू. 45000 पगार

ICMR – NIRRCH Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • ICMR – NIRRCH Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
  • मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 14 आणि 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही
  • वॉकिंग इंटरव्यू ला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टी ए किंवा डीए दिला जाणार नाही
  • पात्र उमेदवारांना आवश्यक असलेली पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

अधिकृत जाहिरात Ihttps://drive.google.com/file/d/1zT3ZWIRxdb9Yf2C9u5PjKt4Zg0dJY72T/view
अधिकृत जाहिरात IIhttps://drive.google.com/file/d/1pmriaNssUTG6BZGKardQYWbVg1CYvK18/view
अधिकृत वेबसाईटhttps://nirrch.res.in/

इतर भरती :-

शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत 35 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Leave a Comment