बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी | IDBI Bank Recruitment 2024 | आय-डी-बी-आय बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2024 : मित्रांनो आय-डी-बी-आय बँक अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये विविध पदे उप्लब्ध करुन दिलेली आहेत. या मध्ये सहाय्यक, महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी ( assistant general manager), व्यवस्थापक (manager) ग्रेड – बी या विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो आय-डी-बी-आय बँक अंतर्गत भरतीमध्ये तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने  मागवला गेला आहे.  सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेली आहे.

IDBI Bank Recruitment अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार NTPC भरती ही ५६ रिक्त पदांसाठी होणार आहे, चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :

IDBI Bank Recruitment 2024 बद्दल थोडक्यात माहिती

संस्थेचे नाव :-आय-डी-बी-आय बँक भरती २०२४
विभागाचे नाव :-IDBI
भरती श्रेणी :-सरकारी
पदाचे नाव :-सहाय्यक, महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी ( assistant general manager), व्यवस्थापक (manager) ग्रेड – बी
शैक्षणिक पात्रता :-पदांनुसार
निवड प्रक्रिया :-परीक्षेद्वारे
नोकरीचे ठिकाण :-संपूर्ण भारतात 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- 15 सप्टेंबर 2024
अर्ज पद्धत :-ऑनाईन 
उपलब्ध रिक्त जागा :56 रिक्त जागा
वेतन श्रेणी :- पदानुसार

आता आपण पाहूया IDBI Bank Recruitment 2024 एकुण रिक्त जागेंची, तसेच वयोमर्यादा ,शैक्षणिक पात्रता आणि अर्ज फी तपशील.

DBI Bank Recruitment 2024 मधील पदानुसर रिक्त जागा आणि वयोमर्यादा

पदाचे नावपद संख्यावयोमर्यादा
सहाय्यक, महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी ( assistant general manager) 2528 ते 40 वर्षे
व्यवस्थापक (manager) ग्रेड – बी 3125 ते 35 वर्षे

एकूण : 56 रिक्त जागा 
[SC/ST: 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट]

IDBI Bank Recruitment 2024
IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक, महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी ( assistant general manager)अनुभवी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि MBA / JAIIB / CAIIB
व्यवस्थापक (manager) ग्रेड – बीअनुभवी ग्रॅज्युएट आणि MBA / JAIIB / CAIIB

IDBI Bank साठी अर्ज फी किती असणार:

General/OBCरु. 1000/-
SC/ST/EWS/PWDरु. 200/-

IDBI Bank Recruitment 2024
IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank साठी अर्ज भरताना च्या महत्वाच्या सूचना

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 15 सप्टेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या Pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन Pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक

अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
इथे अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

नवीन जाहिराती पहा :

RRB NTPC Recruitment 2024

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती | पदवीधारकांना सुवर्ण संधी 

Leave a Comment