IISER Pune Bharti 2024 – आपणास जर भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अशा नामांकित संस्थेतर्गत काम करण्याची संधी मिळत आहे. या भरतीमध्ये ” संशोधन सहयोगी ” हे पद रिक्त आहे , संशोधन सहयोगी साठी 1 रिक्त जागा ठेवण्यात आलेली आहे.
IISER Pune Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन (ई – मेल) द्वारे ठेवण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी अंतिम तारीख येण्याआधी मेल द्वारे अर्ज करावा.
IISER Pune Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | IISER Pune |
एकूण पदसंख्या | 1 |
पदाचे नाव | संशोधन सहयोगी |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 12 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | Master degree in Physics or Geography or Mathematics or Earth science with a strong geographics components |
वयोमर्यादा | 35 वर्षे |
वेतन: | 25,000रुपये+24% |
अर्ज पद्धती | ऑनलाइन ( ई-मेल) |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
टीपः
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल ने करावयाचा आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक द्यावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतो.
- अर्ज करताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करता त्या पदाचे नाव मोठ्या ठळक अक्षरा मध्ये टाईप करावा.
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
PDF पहा :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
अजुन माहिती पाहिजे असल्यास वर दिलेल्या pdf जाहिरात डाऊनलोड करून घ्यावा आणि त्यातील माहिती वाचणे आवश्यक आहे.
इतर भरती :
TISS मुंबई येथे 3 रिक्त जागांसाठी भरती, आजच करा मेल | TISS Mumbai Bharti 2024
कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक परिक्षणार्थी (MT) पदासाठी भरती | Coal India Ltd Bharti 2024