पुणे विभागात पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , पहा काय आहे पात्रता : IITM Bharati 2024

IITM Bharati 2024 जर तुम्ही एखाद्या चांगली नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची संधी खूप खास ठरू शकते. आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या माध्यमातून विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IITM Bharati 2024

IITM Bharati 2024 पुणे विभागात नोकरीची सुवर्णसंधी :

आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (The Indian Institute of Tropical Meteorology) पुणे ही एक नामवंत वेधशाळा आहे. भारतामधील मान्सून हवामान आणि उष्णकटिबंधीय महासागरामधील समुद्राच्या हालचाली संदर्भात संशोधन करणारी ही देशांमधील महत्त्वाचे एक संस्था आहे. आयआयटीएम अंतर्गत 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवणे सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी किंवा या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता आपले अर्ज सादर करायचे आहेत.

IITM Bharati 2024 या भरतीच्या अधिकृत जाहिरातीमधील नमूद केले प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर पदव्युत्तर पदवी असलेले म्हणजेच एम एस सी आणि एमटेक शिक्षण झालेले उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. दिलेल्या मुदतीच्या आत मध्ये इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात याबद्दल सर्व माहिती आपल्या लेखामध्ये दिलेली आहे. त्यामुळे या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे.

एम आर पी एफ संशोधन फेलो या पदांसाठी आयआयटीएम यांच्या अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 34 जागांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, आणि ऑनलाईन अर्जाची लिंक याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.IITM Bharati 2024

IITM Bharati 2024 शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती :

भरतीचे नाव : आयआयटीएम पुणे भरती 2024

एकूण पदे : 34

पदाचे नाव : एम आर पी एफ संशोधन फिलो या पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवीधर एमटेक, एम एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरती प्रक्रियेत अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पुणे महाराष्ट्रभर नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित करण्यात येणार आहे.

IITM Bharati 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 28 वर्षे वय मर्यादा आहे

ओबीसी किंवा माजी सैनिक तीन वर्षे सूट असणार आहे

स्वर्गीय किंवा महिला किंवा अपंग उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 10 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क आकारला जाणार नाही.

वेतन श्रेणी : 37000 प्रति महिना

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

IITM Bharati 2024 आवश्यक कागदपत्रे :

IITM Bharati 2024 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही उमेदवारांनी सोबत येताना घेऊन येणे हे गरजेचे आहे. जर उमेदवारांची कागदपत्रे नसतील तर त्यांना या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार नाही. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची वेळेत पूर्तता करायची आहे. या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.

IITM Bharati 2024

  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पदवी प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • 10वी आणि बारावी मार्कशीट प्रमाणपत्र
  • मास्टर डिग्री सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • अपंग प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना : IITM Bharati 2024

  • या भरतीसाठी उमेदवाराकडे चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरत असताना अर्जदाराकडे फोटो रिसेंट मधीलच असणे गरजेचे आहे. आणि शक्यतो त्या फोटोवर ती तारीख असणे महत्त्वाचे आहे.
  • अर्जदाराने एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही. त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी अर्जामध्ये पूर्णपणे व्यवस्थित माहिती भरली आहे का हे एकदा तपासणी आवश्यक आहे.
  • अर्जदाराने अंतिम मुदत संपल्यानंतर अर्ज केल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्जदाराने अर्ज भरत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराने अपूर्ण माहिती भरली असेल तर त्याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, आणि तो या भरतीसाठी अपात्र ठरू शकतो.
  • अर्जदाराने या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडे 10 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.
  • अर्जदाराने अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.IITM Bharati 2024

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Maha Naukari

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवीधर एमटेक, एम एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

– उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 28 वर्षे वय मर्यादा आहे

– ओबीसी किंवा माजी सैनिक तीन वर्षे सूट असणार आहे

– स्वर्गीय किंवा महिला किंवा अपंग उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

10 ऑगस्ट 2024 अंतिम मुदत आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

ऑनलाइन पद्धती ने फॉर्म भरायचा आहे

Leave a Comment