IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे .या भरती चा अर्थ करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांची पूर्तता करायची आहे .
IITM Pune Bharti 2024 : यावर तिचा अर्ज करण्यासाठी सरांकडे गोष्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .शेजारील भरती बद्दल आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता तसेच वयोमर्यादा आवश्यक कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
IITM पुणे भरती बद्दल थोडक्यात माहिती…
IITM Pune Bharti 2024 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 34 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल . तर पदवीधर उमेदवारांनी लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करायचा आहे .
संस्थेचे नाव | भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे |
भरती विभाग | IITM विभागात नोकरी मिळणार आहे |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | MRFP संशोधन फेलो |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
उपलब्ध पदसंख्या | 34 |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
IITM Pune Bharti 2024 : या भरतीमध्ये एम आर एफ या पदासाठी भरती केली जाणार आहे . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी फोन दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीची जाण्याची गरज नाही . आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना त्यांचेही देखील दिले जाणार आहे . तसेच त्यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत . IITM Pune Bharti 2024
महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्यासाठी मोठी संधी
वयोमर्यादा — 20 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया — सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क — या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
वेतन श्रेणी — 37,000
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत — सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया — या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे .
IITM भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IITM Pune Bharti 2024 : तसेच वयोमर्यादा आहे 20 ते 28 वयोगटातील उमेदवारांसाठी अर्ज करू शकणार आहेत . सर जरी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही . तसेच ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत अर्ज केल्यानंतर पात्र असणारे उमेदवार महिलाला सदतीस हजार रुपये वेतनश्रेणी घेणार आहेत . तसेच या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे परीक्षेमध्ये मेरिटनुसार ही भरती प्रक्रिया चालू राहणार आहे .
IITM पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहे .
- पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 10 ऑगस्ट 201 सुरू असणार आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
- असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या सबमिट करायचे आहेत.
- स्पोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढे सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाते.
- उमेदवारांनी निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे परीक्षा शुल्क भरायचे आहे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.
- सुमित झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासावा.
या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने केलेला जाणार आहे . अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे . अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे . अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा .तसेच अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी .IITM Pune Bharti 2024
IITM Pune Bharti 2024 : एमआरएफपी संशोधन फलो पधारणा पदाच्या नावासाठी 34 जागा रिक्त आहे . त्यासाठी ही भरती होणार आहे . शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे नोकरीचे मूळ ठिकाण पुणे हे आहे तसेच वयोमर्यादा 28 वर्षे आहे ज्या व्यक्तीचे वय 28 वर्षापेक्षा जास्त असेल तो या भरतीसाठी पात्र राहणार नाही . तसेच अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे .
IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे यांच्या आस्थापने खाली विविध पदांच्या एकूण चौथी जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .तसेच संशोधन हॅलो पदांच्या जागा ह्या आहेत . पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात .IITM Pune Bharti 2024
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit: Maha Naukri
FAQ :
पुणे भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
पुणे भरतीसाठी 20 ते 28 वर्षे वयोमर्यादा आहे .
भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत ?
भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत .
भरतीसाठी भरतीचा ही भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे किती देण्यात आलेले आहे?
भरतीसाठी भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .
सदरील भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे ?
सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे .