Indian bank bharti 2024 : इंडियन बँक भरती 2024 ही देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या बँकांपैकी एक असलेल्या महत्त्व अंतर्गत मेगा नोकर भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे . तुम्ही देखील बँकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास तुम्ही नक्कीच सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा आहे . आणि या भरतीसाठी तुमचे अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत . तसेच बँकिंग विभागातून इंडियन बँकांतर्गत 1500 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे . याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ .
इंडियन बँक भरतीसाठी किती दिवसांची मुदत आहे ?
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 जुलै ते 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली आहे . अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता परीक्षा शुल्कम मुदत आणि सविस्तर माहिती यामध्ये आहे . इंडियन बँक अंतर्गत अग्निशमन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अप्रेंटिस सेक्युअर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक दहा जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेले आहे . Indian bank bharti 2024
इंडियन बँक भरती बद्दल थोडक्यात माहिती…
Indian bank bharti 2024 : इंडियन बँक अंतर्गत अग्निशमन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अप्रेंटिस रेस्क्यूअर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक १० जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे . इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 1500 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात . या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे . हा भरतीचे नाव इंडियन बँक भरती 2024 असे आहे तसेच ही भरती बँकिंग विभागात नोकरी मिळवणारी आहे . सदरील भरती मध्ये सरकारची नोकरीच्या संधी मिळणार आहेत ही भरती अप्रेंटिस या पदासाठी केली जाणार आहे . या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा . Indian bank bharti 2024
Indian bank bharti 2024 : इंडियन बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- इंडियन बँक भरतीसाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा .
- अर्जदार उमेदवार हा भारताचा नागरिक असावा .
- अर्जदाराचे वय कमीत कमी वीस वर्षे तर जास्तीत जास्त 28 वर्षे असावे .
- वयाच्या बंधनात अर्जदाराला त्याची श्रेणीनुसार सूट दिली जाईल .
- नामांकित विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे .
- केंद्र सरकारकडून मान्यता मिळालेले तत्सम शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे .
इंडियन बँक भरती मध्ये महाराष्ट्रात किती रिक्त जागा आहेत ?
Indian bank bharti 2024 : देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये या रिक्त जागा विभागलेले आहेत त्यातून एकूण 68 जागा या महाराष्ट्रात आहेत .या रिक्त जागांमध्ये 32 पदे खुलावर्गातील उमेदवारांसाठी असतील तर राहिलेली इतर पदे विविध श्रेणीच्या उमेदवारासाठी राखीव आहेत .देशातील एकूण 1500 जागांपैकी 680 जागा खुल्या वर्गासाठी तरी इतर सर्व पदे विविध श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव असतील . Indian bank bharti 2024
इंडियन बँक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर
- अर्जदाराची स्वाक्षरी आधार कार्ड आणि पॅन कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- बारावीचे मार्कलिस्ट
- पदवीचे सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
- डोमासाईल सर्टिफिकेट
- नॉन क्रिमिलियर
इंडियन बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- अर्जदारांनी भरतीचे अधिकृत जाहिरात जाणून घेणे आवश्यक आहे .
- इंडियन बँक वेबसाईटवर www.indianbank.in जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायचे आहे .
- यासाठी उमेदवाराकडे चालू ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे .
- फोटो आणि स्वाक्षरी इतर प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे .
- तिथे दिसणाऱ्या न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून हे चुक उमेदवार अर्ज भरू शकतात
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना…
- या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जुलै 2024 पासून ते 21 जुलै 2024
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत .
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे .
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा याची तारीख असावी .
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी चालू असावा एसएमएस आणि ईमेल द्वारे फॉर्म भरणे आवश्यक आहे .
- उमेदवारांनी निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचे आहे .
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे .
- सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे .
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Indian bank bharti 2024 : इंडियन बँकेने शिकाऊ पदांसाठी हे अर्ज मागवलेले आहेत तसेच ही अधिकृत वेबसाईटवर आधी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . वरील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन फॉर्म भरता येतो . या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे . उमेदवाराची वयोमर्यादा 20 ते 28 इतके असून एसएससी एसटी आणि ओबीसी इत्यादी श्रेणीसाठी वयोमर्यादित सूट देण्यात आलेले आहेत .
सामान्य आणि ओबीसी ए डब्ल्यू एस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पाचशे रुपये राहणार आहेत तसेच एसटी अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आलेले आहे . तसेच ज्या उमेदवाराला अर्ज भरायचा आहे . त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करू शकता . Indian bank bharti 2024
उमेदवारांची निवड कशी होईल ?
Indian bank bharti 2024 : जे उमेदवार शिकाऊ पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल . त्यानंतर प्रत्येक उमेदवाराची स्थानिक भाषा घेतली जाईल . परीक्षा प्रमुख प्रादेशिक भागात भाषांमध्ये घेतले जाईल . जे इंग्रजी मध्ये असेल चाचण्यांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील परीक्षेसाठी लेटर उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा बँकेच्या वेबसाईट द्वारे माहिती दिली जाईल .
इंडियन बँक भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit : maha naukari
FAQ :
इंडियन बँक भरती चा अर्ज करण्यासाठी किती मुदत देण्यात आलेली आहे ?
इंडियन बँक भरती चा अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत दिलेली आहे .
इंडियन बँक भरती साठी वयोमर्यादा किती आहे ?
इंडियन बँक भरती साठी 18 ते 28 वर्षे वयोमर्यादा आहे .
इंडियन बँक भरती साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
इंडियन बँक भरती साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 परीक्षा शुल्क आहे .
इंडियन बँक भरती साठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे ?
इंडियन बँक भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .