भारतीय नौदलामध्ये नोकरीची उत्तम संधी; 741 पदांवर भरती सुरू; आजच करा अर्ज : Indian Navy Bharati 2024

Indian Navy Bharati 2024 भारतीय नौदलाने भारतीय नौदलामध्ये विविध पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केले आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती 741 जागा भरण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy Bharati 2024

Indian Navy Bharati 2024 इंडियन नेव्ही अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे अर्ज उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व तरुणांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदल अकॅडमी म्हणजेच इंडियन नेव्ही मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पर्यावरणासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात 20 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे. (Indian Navy Bharati 2024)हे अर्ज उमेदवारांनी इंडियन नेव्ही च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचे आहे. खर्च करण्यासाठी उमेदवारांना 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

Indian Navy Bharati 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

विभागाचे नावभारतीय नौदल
पदाचे नावट्रेडसमन मेट (पूर्व, पश्चिम आणि दक्षिणी नौदल कमांड): 610 पदे
चार्जमन (दारूगोळा कार्यशाळा आणि कारखाना): 42 पदे
वरिष्ठ ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन, कार्टोग्राफिक आणि आर्मामेंट): 258 पदे
वयोमर्यादा18 ते 25 वर्ष
किमान वय:- 18 वर्षे
कमाल वय:- 25 वर्षे
वरिष्ठ ड्राफ्ट्समनसाठी कमाल वय:- 27 वर्षे
वतन श्रेणी18,000 ते 1,12,400 /- प्रति महिना
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग 295 रुपये
मागास किंवा राखीव प्रवर्ग 200 रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख 20 जुलै 2024
पदसंख्या741
अर्ज करण्याची अंतिम मुदत2 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण भारत
अर्ज पद्धत ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल )

भौतिकशास्त्र आणि गणिताचा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केला असावा

भरती विभाग : भारतीय नौदल

पदाचे नाव : ट्रेडसमन मेट (पूर्व, पश्चिम आणि दक्षिणी नौदल कमांड): 610 पदे
चार्जमन (दारूगोळा कार्यशाळा आणि कारखाना): 42 पदे
वरिष्ठ ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन, कार्टोग्राफिक आणि आर्मामेंट): 258 पदे

वयोमर्यादा :

  • किमान वय:- 18 वर्षे
  • कमाल वय:- 25 वर्षे
  • वरिष्ठ ड्राफ्ट्समनसाठी कमाल वय:- 27 वर्षे

रिक्त जागा : 741

वतन श्रेणी : 18,000 1,12,400

अर्ज शुल्क : 295

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 2 ऑगस्ट 2024

Indian Navy Bharati 2024

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे : (Indian Navy Bharati 2024)

  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

SAIL विभागात नोकरीची सुवर्णसंधी

महत्त्वाच्या सूचना : Indian Navy Bharati 2024

  • वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.Indian Navy Bharati 2024
  • या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार नाही
  • अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत असणार आहे
  • या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 29 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
  • उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क असेल तर भरायचा आहे अर्ज शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे.

Indian Navy Bharati 2024

अर्ज प्रक्रिया :

  • सर्वप्रथम उमेदवारांना AFMS Medical Officer Bharati Official Website या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • पोर्टल वरती गेल्यानंतर तेथे तुम्हाला नोंदणी करायची आहे
  • नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करायचे आहे
  • लोगिन केल्यानंतर तुम्हाला AFMS Medical Officer Bharati Apply Link दिसेल या लिंक वर क्लिक करा
  • फॉर्म ओपन झाल्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आहे
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे. सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
  • यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करायचा आहे
  • एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो फॉर्मुला चेक करून घ्यायचा आहे जर काही मिस्टेक झाली असेल तर दुरुस्त करून घ्यायचे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.Indian Navy Bharati 2024

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज भरत असताना घ्यायची काळजी :

  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही , तुमचे अर्ज सबमिट होणार नाही
  • उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करायची आहे
  • उमेदवारांनी चालू महिन्यामधील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे
  • एकदा सबमिट झालेला अर्ज उमेदवारांना पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही
  • ऑनलाइन पद्धतीने फॉर्म सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला फॉर्म चेक करायचा आहे. या फॉर्ममध्ये काही चुका असतील तर उमेदवारांनी व्यवस्थित चेक करून मगच आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर या फार्मचे प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.Indian Navy Bharati 2024

महापारेषण अंतर्गत 4077 जागांसाठी भरती

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Study For Dreams

FAQ

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आहे

या भरती अंतर्गत वयोमर्यादा काय आहे ?

  • किमान वय:- 18 वर्षे
  • कमाल वय:- 25 वर्षे
  • वरिष्ठ ड्राफ्ट्समनसाठी कमाल वय:- 27 वर्षे

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल )

भौतिकशास्त्र आणि गणिताचा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केला असावा

Leave a Comment