IndiGo Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही Airlines मध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहात पण तुम्ही कॉम्प्युटर सायन्स केलंय तर IndiGo तुम्हाला सुवर्णसंधी देत आहे. IndiGo घेत आहे Senior Executive – Transformation and analytics साठी भरती.
जर तुम्ही Senior Executive – Transformation and analytics साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर खालील दिलेल्या pdf वाचून घ्यावी. तुमचे काम करण्याचे ठिकाण हे गुरगाव असणार आहे. या रोलसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत चालू केली गेली आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. तरी लावकरात लवकर अर्ज भरून घ्यावा.
IndiGo Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव :- | IndiGo भरती 2024 |
विभागाचे नाव :- | IndiGo Airlines |
पदाचे नाव :- | Senior Executive – Transformation and analytics |
शैक्षणिक पात्रता :- | कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवीधर |
निवड प्रक्रिया :- | मुलाखतीद्वारे |
नोकरीचे ठिकाण :- | गुरगाव |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | 31 डिसेंबर 2024 |
पात्रता :- | ज्यांच्याकडे अनुभव आहे ( खालील pdf मध्ये वाचुन घ्यावे) |
IndiGo Application Link for IndiGo Bharti 2024 :
अधिकृत website | Click Here |
अर्ज लिंक : | Click Here |
अर्ज PDF : | Click Here |
अधिक माहितीसाठी लिंक्स :-
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर नोकरी अपडेट :-
एकूण 1679 पदांची भरती | भारतीय उत्तर मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती 2024