इंडियन ऑइल अंतर्गत 436 जागांसाठी मेगा भरती , पहा काय आहे पात्रता : IOCL Bharati 2024

IOCL Bharati 2024आज आपण आपल्या या लेखांमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत एक भरती मोहीम सुरू करण्यात आलेले आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल आणि यावरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. यामध्ये आज आपण या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, या भरती बद्दल काही महत्त्वाच्या सूचना, या भरतीसाठी नियम आणि अटी काय आहेत, यावरती साठी अर्ज करण्याकरता कोण पात्र असणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IOCL bharti 2024

IOCL Bharati 2024इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने सध्या Non Executive पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती मोहीम तेल आणि गॅस क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आपण यावरती बद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत.

रिक्त पदे :

जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट (Junior Engineering Assistant) – 379 जागा

ज्युनियर क्वालिटी कंट्रोल (Junior Quality Control) – 21 जागा

इंजीनियरिंग असिस्टंट (Engineering Assistant) – 38 जागा

टेक्निकल अटेंडंट (Technical Assistant) – 29 जागा

IOCL Bharati 2024 शैक्षणिक पात्रता :

  • जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट या पदासाठी डिप्लोमा किंवा बीएससी असणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्त या पदासाठी उमेदवाराची बीएससी झालेली असणे बंधनकारक आहे.
  • इंजीनियरिंग असिस्टंट या पदासाठी उमेदवारांची डिप्लोमा झाली असणे गरजेचे आहे.
  • टेक्निकल अटेंडंट या पदासाठी उमेदवाराची दहावी पास किंवा आयटीआय या क्षेत्रामधून उत्तीर्ण झालेल्या असणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया :

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. तुम्ही जर एखाद्या चांगली नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर ही नोकरीची संधी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

IOCL Bharati 2024

या भरतीसाठी उमेदवारांनी आयओसीएल यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज सादर करणे बंधनकारक असणार आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 22 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. आणि 21 ऑगस्ट 2024 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

IOCL Bharati 2024 महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची किंवा या भरतीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही 22 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी आत्ताच सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला अर्ज मागवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेपर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता करता येऊ शकते. आयत्या वेळी कोणतीही गडबड होणार नाही त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ठेवणे गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 21 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अंतिम तारीख निघून जाण्याआधी या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे : IOCL Bharati 2024

  • उमेदवाराची ई-मेल आयडी
  • वापरत असलेला मोबाईल नंबर
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली प्रत

वतन श्रेणी :

आयओसीएल ने या पदांसाठी नियमाप्रमाणे वेतन श्रेणी लागू केलेली आहे. सविस्तर वतन श्रेणीची माहिती अधिकृत जाहिरात मध्ये आयओसीएल ने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे वतन श्रेणी किती असणार आहे हे पाहण्यासाठी उमेदवारांनी या भरतीची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

IOCL Bharati 2024

अर्ज करताना घ्यावयाची काळजी :

  • अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे ही जबाबदारी उमेदवाराचे असणार आहे.
  • आवश्यक ते सर्व माहिती अचूकपणे भरणे गरजेचे आहे. कारण एक जरी माहिती चुकीची माहिती असेल तर उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रे असतील तरच उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार आहे.
  • अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर त्याची एक प्रिंट आउट काढून घेणे उमेदवाराची जबाबदारी आहे.
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर पावती जतन करून ठेव आवश्यक आहे.IOCL Bharati 2024

भरती प्रक्रियेचे टप्पे :

  • ऑनलाइन अर्ज
  • लिखित परीक्षा
  • कौशल्य चाचणी ( आवश्यक असल्यास )
  • वैद्यकीय तपासणी
  • कागदपत्र पडताळणी

IOCL Bharati 2024 या भरती चे महत्व :

IOCL Bharati 2024 आयओसीएल मध्ये नोकरी मिळवणे हे प्रत्येक तरुणांसाठी स्वप्नपूर्ती असते. या भरतीच्या माध्यमातून 436 उमेदवारांना आयओसीएल सारख्या नावाजलेल्या कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आयओसीएल मध्ये काम करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

  • आकर्षक वेतन आणि भत्ते
  • करियर वाढीची संधी
  • उत्कृष्ट कार्य वातावरण
  • कर्मचारी कल्याण योजना
  • देशभरामध्ये काम करण्याची संधी

IOCL Bharati 2024 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची ही भरती मोहीम तेल आणि गॅस क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन या भरतीसाठी लवकरात लवकर वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत. आयओसीएल सारख्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये आपले करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना देण्यात येणार आहे.

परंतु अर्ज करत असताना सर्व नियम आणि अटींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयओसीएल या अधिकृत वेबसाईट वरती नियमितपणे तपासणी करणे आणि भरती प्रक्रियेशी संबंधित कोणतीही अपडेट नजर अंदाज करू नये.

अधिकृत जाहिरात वाचा : येथे पहा
ऑनलाईन अर्ज लिंक :येथे क्लिक करा
इतर भरती बद्दल जाहिरात पहा :येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ : Video Credit – Technical Goverment Job Study

FAQ

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?

– या भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपण वरती सांगितले आहेत. आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी हा लेख वाचणे आवश्यक आहे.

या भरतीचे टप्पे काय असणार आहेत ?

  • ऑनलाइन अर्ज
  • लिखित परीक्षा
  • कौशल्य चाचणी ( आवश्यक असल्यास )
  • वैद्यकीय तपासणी
  • कागदपत्र पडताळणी

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

– या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण वरती सांगितले आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा.

Leave a Comment