IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईल कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये होणारी भरती ही संचालक ( पाइपलाइन) पदाकरिता होत आहे. या पदाकरीता एक जागा रिक्त आहे, तर त्वरित अर्ज करा. इंडिया ऑईल या नामांकित संस्थेने अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने ठेवली आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर भरावा. अर्ज हा IOCL च्या अधीकृत वेबसाईट वर जाऊन भरावा.
IOCL Recruitment 2024 चा भरातीमधील काही विशेष माहिती आता थोडक्यामध्ये पाहूया.
संस्थेचे नाव :- | इंडियन ऑईल कोर्पोरेशन लिमिटेड |
विभाग श्रेणी :- | सरकारी |
पदाचे नाव:- | संचालक ( पाइपलाइन) |
पद संख्या :- | 01 |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख:- | 30 सप्टेंबर 2024 |
चला आता आपण पाहूया इंडियन ऑईल कोर्पोरेशन लिमिटेड भरतीमध्ये आपण पात्र होण्यासाठीचे वयपात्रता , पद शिक्षणपात्रता आणि वेतन.
IOCL Recruitment 2024 ला लागणारे वयोमर्यादा काय आहे?
वयोमर्यादा :- जर तुम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीचा अर्ज भरण्याचा विचार करत असाल तर तुमचे वय हे 40 ते 60 असेल पाहिजे.
IOCL Recruitment 2024 भरतीमध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता
शिक्षण पात्रता : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड साठी लागणारे शिक्षण हे पदाच्या आवश्कतेनुसार आहे. तुमचे अभियांत्रिकी मधून पदवी किंवा MBA / post graduation in management झालेले पाहिजे.
IOCL Recruitment वेतन किती असणार आहे?
वेतन : जर तुम्ही वयमर्यादेत आणि शैक्षणिक पात्रेनुसार या भरती साठी पात्र असाल आणि हे पद जर तुम्हाला मिळत असेल, तर वेतन म्हणून तुम्हाला रु. 1,80,000 ते 3,40,000 पर्यंत मिळणार आहे.
IOCL Recruitment 2024 साठी अर्ज भरताना घ्यायची काळजी
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
इथे अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नवीन जाहिराती पहा :
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती | पदवीधारकांना सुवर्ण संधी
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!