IRCTC Bharti 2024: मित्रांनो नामांकित अशा IRCTC द्वारे भरती निघालेली आहे. ” संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) ” या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली झालेली आहे. या पदांसाठी एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 22 नोव्हेंबर 2024 आहे, तर सर्वांनी आजच अर्ज करावा. IRCTC Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करताना pdf जाहिरात मध्ये देण्यात आलेल्या अर्ज लिंक वरून करण्यात यावी.
IRCTC Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | IRCTC |
एकूण पदे | 12 |
पदाचे नाव | संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 22 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | Passed matriculation examination with minimum 50% marks |
निवड प्रक्रिया | Pdf जाहिरात वाचावी |
वेतन: | – |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
वयोमर्यादा | जास्तीत जास्त 25 वर्षे |
- IRCTC Bharti 2024 अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 22 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf जाहिरात वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :
CIIMS हॉस्पिटल नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू | CIIMS Hospital Bharti 2024