आयटीबीपी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज : ITBP Bharati 2024

ITBP Bharati 2024 ( indo-Tibaten Border Police ) आयटीबीपी मध्ये नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे. आयटीबीपी मध्ये पशुवैद्यकीय कर्मचारी कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल अशा विविध पदांसाठी भरती क्रियेत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयटीबीपी मध्ये या विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ITBP Bharati 2024

ITBP Bharati 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिसूचना नमूद शैक्षणिक पात्रता धारण करत असल्यास त्या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. आयटीबीपी अंतर्गत या पदासाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती एकूण 128 रिक्त जागांसाठी राबवली जाणार आहे. रिक्त जागांसाठी ही भरती आयटीबीपी मध्ये सुरू होणार आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा जारी केलेली आहे याची संपूर्ण माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत.

ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल पदासाठी सुरू आहे विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमधून एकूण 128 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल हे पद भरले जाणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट लागू करण्यात आली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून मानसशास्त्राची पदवी किंवा समक्ष पदवी किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन उमेदवाराचे शिक्षण झाले असणे आवश्यक आहे.

भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरती विभाग आयटीबीपी
पदाचे नावहेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ऍनिमल अटेंडन्स, आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अर्ज पद्धत 128 रिक्त जागा
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वतन श्रेणी21 हजार 700 ते 81 हजार
शैक्षणिक पात्रता मूळ पीडीएफ जाहिरात पहा
वयोमर्यादा मूळ पीडीएफ जाहिरात पहा

भरती विभाग : आयटीबीपी

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल Dresser Veterinary ,कॉन्स्टेबल ऍनिमल अटेंडन्स, आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (ITBP Bharati 2024)

पदसंख्या : एकूण 128 रिक्त जागा

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 26 ऑगस्ट 2024

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 81 हजार एवढे वतन श्रेणी देण्यात येणार आहे

आयटीबीपी पशुवैद्यकीय कर्मचारी कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल आणि ॲनिमल अटेंडंट आणि कॅनल मन इत्यादी सर्व पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची शिक्षणाची आणि इतरही काही अटी लागू करण्यात आलेले आहेत. या सर्व अटींसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.ITBP Bharati 2024

महापारेषण अंतर्गत 4077 जागांसाठी भरती

ITBP Bharati 2024

ITBP Bharati 2024 पशुवैद्यकीय कर्मचारी :

ITBP Bharati 2024 या पदभरतीसाठी 128 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहे त्यामध्ये तीन पदांसाठी तब्बल 128 जागांची भरती निघाली आहे 28 जुलै 2024 रोजी या भरती संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 12 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2024 पर्यंत आयटीबीपी च्या माध्यमातून पशुवैद्यकीय कर्मचारी या विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहे.

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस या विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय कॉन्स्टेबल कर्मचाऱ्यांचा विविध रिक्त जागा भरण्यासाठी 128 जागांसाठी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे या भरतीचे अर्ज 12 ऑगस्ट पासून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार आहेत आयटीबीपी गट सी अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.ITBP Bharati 2024

महत्त्वाच्या सूचना : ITBP Bharati 2024

  • वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे
  • या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार नाही
  • अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी 26 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत असणार आहे
  • या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 28 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
  • उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क असेल तर भरायचा आहे अर्ज शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे.ITBP Bharati 2024

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • राशन कार्ड
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

ITBP Bharati 2024 उमेदवारांनी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना सोबत ठेवणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी उमेदवारांनी चालू असलेला देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे चुकीची माहिती कोणीही भरायची नाही.

सीमा सुरक्षा दल 144 जागांसाठी मेगा भारती

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा Video Credit- Study For Dreams

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय आहे ?

संपूर्ण भारत

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

28 ऑगस्ट 2024

या भरती अंतर्गत किती पदे भरली जाणार आहेत ?

128 रिक्त पदे

ही भरती कोणत्या पदासाठी घेतली आहे ?

हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ऍनिमल अटेंडन्स, आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Leave a Comment