जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू : Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2024

Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2024 जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित जळगाव अंतर्गत अधिकारी नवीन उत्पादने विकास पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2024
Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : अधिकारी नवीन उत्पादने विकास

उपलब्ध पद संख्या : एक रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : जळगाव

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित पोस्ट बॉक्स 32 शिवाजीनगर रोड जळगाव 425001

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 10 ऑक्टोंबर 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
  • अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यता व तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अधिकृत पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1Hq-8mWAasbG-OX2KWIfZTvJHi873S168/view
अर्ज नमुनाhttp://www.vikas.coop/Career.aspx
अधिकृत वेबसाईटhttp://www.vikas.coop/Career.aspx

इतर भरती :-

कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई येथे होणार भरती

Leave a Comment