जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज – Jilhadhikari Karyalay Bharti

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तसेच केंद्र आणि राज्य पुरस्कृत बहु क्षेत्रीय विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात द्वारे येथील अल्पसंख्यांक मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहांच्या व्यवस्थापनासाठी नवीन पद भरती करण्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे जिल्हा रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केलेली आहे. भरतीची जाहिरात माननीय जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्याक विभाग यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे . उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी मूळ PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. पूर्ण जाहिरात आणि अर्ज खाली दिलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिसूचना नमूद शैक्षणिक पात्रता धारण करत असल्यास त्या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्यांक विभाग अंतर्गत या पदासाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती एकूण 01 रिक्त जागांसाठी राबवली जाणार आहे. रिक्त जागांसाठी ही भरती जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्यांक विभाग मध्ये सुरू होणार आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा जारी केलेली आहे याची संपूर्ण माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 या भरती बद्दल थोडक्यात माहिती……

भरती विभाग जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्यांक विभाग
भरती प्रकारसरकारी विभाग
पदाचे नावअधीक्षक ( महिला )
शैक्षणिक पात्रताएम एस सी आय टी/ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
शासकीय महाविद्यालय/ तंत्रनिकेतन/ औद्योगिक प्रशिक्षण/
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
मासिक वेतन15,000
नोकरीचे ठिकाण परभणी
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
रिक्त पदे01
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत2 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्तासहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
भरती कालावधीकंत्राटी

भरती विभाग : जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्यांक विभाग यांच्या अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे

भरती प्रकार : जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्यांक विभाग यासारख्या मोठ्या सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे

पदाचे नाव : नवीन पदांची भरती सुरू आहे

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार देण्यात आले आहे ( मूळ पीडीएफ जाहिरात वाचावे )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात पदाती करायची आहे.Jilhadhikari Karyalay Bharti 2024

पदाचे नाव : अधीक्षक ( महिला )

व्यावसायिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे

एम एस सी आय टी/ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

शासकीय महाविद्यालय/ तंत्रनिकेतन/ औद्योगिक प्रशिक्षण/ इत्यादी मध्ये कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापक इत्यादी

रिक्त पदे : 1 रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू आहे

नोकरीचे ठिकाण : परभणी

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 2 ऑगस्ट 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024

(Jilhadhikari Karyalay Bharti 2024) या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • राशन कार्ड
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

अंगणवाडी मदतनीस 14990 पद भरती , पहा कसा करावा अर्ज

या भरतीसाठी आवश्यक पात्रता :

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे
  • एम एस सी आय टी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा
  • शासकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, एक प्रशिक्षण संस्था इत्यादी मध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकासह प्राध्यापक त्यांना सुद्धा संधी मिळेल.Jilhadhikari Karyalay Bharti 2024

महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या आणि अनुभव प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करून जोडणे गरजेचे आहे
  • तसेच प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी येत असताना मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे
  • ही भरती नेमणूक फक्त तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपाची मानधन तत्त्वावर ती असणार आहे त्यामुळे सेवा नियमित करण्याची कोणतीही मागणी करता येणार नाही किंवा हक्क असणार नाही
  • निवड झालेल्या उमेदवारांना ₹100 च्या स्टॅम्प पेपर वरती सेवेबद्दल करारनामा करून देणे बंधनकारक आहे
  • या भारतीय अंतर्गत नियुक्त झालेल्या उमेदवारांना वसतिगृह आणि वसतिगृह परिसरामधील बांधकाम वस्तूंचे आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास ते उमेदवारांकडून वसूल करण्यात येईल
  • नियुक्ती कालावधीमध्ये अधीक्षक महिला यांनी वसतिगृहामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करणे बंधनकारक आहे
  • उमेदवार हा स्थानिक परभणी जिल्ह्यामधील रहिवासी असणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 जिल्हाधिकारी भरती या भरतीमध्ये कोणकोणते उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात याबद्दल माहिती घ्यायची झाली तर या भरतीमध्ये एमबीबीएस आणि असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. जिल्हा निवड समितीमध्ये भरती होणार असून या भरतीमध्ये 01 रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आले आहे. अन्य कॅटेगरी मधील उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे . मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांचे या भरतीसाठी सिलेक्शन केले जाणार आहे. या भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना प्रति महिना 15 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.Jilhadhikari Karyalay Bharti 2024

SAIL विभागात नोकरीची सुवर्णसंधी

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Royal Cornar

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

एम एस सी आय टी/ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
शासकीय महाविद्यालय/ तंत्रनिकेतन/ औद्योगिक प्रशिक्षण

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

2 ऑगस्ट 2024

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18 ते 40 वर्षे

या भरती अंतर्गत रिक्त पदाचे नाव काय आहे ?

अधीक्षक ( महिला )

या भरती अंतर्गत अर्ज पाठवण्याचा काय आहे ?

सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

Leave a Comment