विविध पदांसाठी रोजगार मेळावा, पहा कधी व कुठे असेल हा मेळावा! | Job Fair 2024

Job Fair 2024 : मित्रांनो आपल्याला माहितीच आहे 10वी पासून ते ग्रज्यूएट ते पदवीधर पर्यंत अनेक जणांना नोकरी मिळत नाही आहे, परंतु अशा वेळीस तरुण व बेरोजगार एका संधीची वाट पाहत असतात. अशीच एक संधी मिळत आहे, त्याची सुवर्णसंधी करून घेणे तुमच्या हातामध्ये आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
 Job Fair 2024

हा मेळावा अकोला येथे आयोजित करण्यात आलेला आहे, हा मेळावा 20 डिसेंबर 2024 रोजी भरवण्यात येणार आहे. या मेळाव्याची ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन ठेवण्यात आलेला आहे.

Job Fair 2024
Akola Job Fair 2024

  • Job Fair 2024 रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर किंवा अर्ज लिंक वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

Job Fair 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भारती :

पुणे जिल्हा सहकारी बँक मध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु | Pune Zilla Nagari Bank Bharti 2024

उत्तर पच्छिम रेल्वे (NWR) विभागात ‘ॲपरेंटीस’ पदाकरिता तब्बल 1791 रिक्त जागांसाठी भरती | North Western Railway Bharti 2024

लाडकी बहिण योजने अंतर्गत पुन्हा छाननी होणार? नक्की काय आहे सत्य; आदिती तटकरेंनी दिली माहिती | Ladki Bahin Yojana 2024 New Update

Leave a Comment