JSW Udaan Scholarship 2024 : JSW या फाऊंडेशन मार्फत मिळत आहे शिष्यवृत्ती. जे. एस. डब्ल्यु फाऊंडेशन विद्यार्थ्यांना करत आहे उच्च शिक्षणाबाबत प्रोत्साहन, जर तुम्ही Undergraduation, Engineering, medical, तसेच post graduation करत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला JSW देत आहे रु. 50000 पर्यंतचा लाभ. …………
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न हे 8 लाख पेक्षा कमी पाहिजे. तसेच तुमच्या मागील शिक्षणामध्ये 60% असणे गरजेचे आहे. खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट मध्ये तुम्ही पूर्ण महिती पाहू शकता.
JSW Udaan Scholarship 2024 या शिषयवृत्तीसाठी चा अर्ज ऑनाईन प्रकारे करायचा आहे, तुम्हाला अर्ज लिंक खाली देण्यात आलेली आहे. तसेच या अर्जाची अंतिम तारीख ही 1 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे, तर त्वरित अर्ज करा.
महावितरण मध्ये काम करण्यास इच्छुक आहात? इथे क्लिक करा
JSW Udaan Scholarship 2024 चे आवश्यक कागदपत्रे तसेच अजून काही अटी आणि पात्रता( Eligibility Criteria) आहेत तरी खाली जाऊन अधिकृत वेबसाईट वर जाऊन पहावे. : येथे क्लिक करा
JSW Udaan Scholarship 2024 किती मिळणार पैसे ?
अभ्यासक्रमाचे नाव | मिळणारा लाभ |
Full-time BE/ B.Tech | 50,000/- रुपये |
Undergraduate degree course | 30,000/- रुपये |
Post Graduate Degree course | 50,000/- रुपये |
Medical Courses | 50,000/- रुपये |
Undergraduate | 50,000/- रुपये |
Professional Degree course | 25,000/- रुपये |
Full Time Diploma | 10,000/- रुपये |
JSW Udaan Scholarship 2024 Apply link
अर्ज लिंक :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नवीन भरती जाहिराती :-
शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत 35 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे पात्रता :
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे नवी भरती चालू, तुम्हाला मिळणार रू. 45000 पगार