Kendriy Sima shulk Mandal Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे
Kendriy Sima shulk Mandal Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज या भरतीसाठी सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
Kendriy Sima shulk Mandal Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती…
भरतीचे नाव :- | केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती 2024 |
पदाचे नाव :- | कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड दोन, हवालदार |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :- | पदवीधर किंवा पदव्युत्तर, दहावी किंवा बारावी पास |
उपलब्ध पद संख्या :- | 16 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण :- | संपूर्ण देशभरात |
अर्ज करण्याची पद्धत :- | ऑफलाइन |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :- | 09 ऑगस्ट 2024 |
या भरतीची निवड प्रक्रिया :- | परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे |
भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती 2024
भरती प्रकार : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भारतीय अंतर्गत कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड दोन, हवालदार हे रिक्त पदे भरली जाणार आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे.
- कर सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा
- लघुलेखक ग्रेड दोन या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा
- हवालदार या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा सोबत उमेदवार शारीरिक पात्रतेमध्ये देखील पात्र असावा.
उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 16 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात मध्ये नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदांच्या आवश्यकतेनुसार अर्ज करणे आवश्यक आहे . अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
वेतन श्रेणी : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केले जाणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्रीडा अधिकारी केंद्रीय करायुक्त कार्यालय बेंगळूर उत्तर आयुक्तालय क्रमांक 59, तळमजला एचएमटी भवन गंगा नगर बेंगळूर – 560032
Kendriy Sima shulk Mandal Bharti 2024 या अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 9 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत यावरती साठी अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार आहेत यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 09 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी या भरतीचा अर्ज सादर करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहे.
- पासपोर्ट अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
- उमेदवारांनी या भरतीसाठी निश्चित केलेला अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा या अर्जामध्ये बदल करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.
- त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे जेणेकरून त्या अर्जामध्ये काही चुका राहू नयेत. Kendriy Sima shulk Mandal Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र विमानतळ भरती अंतर्गत नवीन विविध पदांसाठी नोकरी
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
अधिकृत जाहिरात पहा
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
9 ऑगस्ट 2024
या भरती अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑफलाइन
या भरतीसाठी रिक्त पदे कोणते आहेत ?
कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड दोन, हवालदार