आताच कोकण रेल्वे मध्ये अर्ज करा | Kokan Railway Bharti 2024

Kokan Railway Bharti 2024 मित्रांनो जर तुम्ही BE/ BTech असाल तर तुमच्यासाठी KRCL घेऊन आली आहे भरती, या भरतीमध्ये तुम्हाला अप्रेंटीस पदासाठी अर्ज भरून घेतला जात आहे. अर्ज पद्धत ही ऑनलाईन प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 02 नोव्हेंबर 2024 अशी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

pdf जाहिरात : https://drive.google.com/file/d/1aDxPuPm-SIoMnrI9P9bT09H7TMWzEum0/view?usp=sharing

या भरतीमध्ये एकूण 190 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत, तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्यावा. आणि या भरती साठी तुमचे वय जर 18 ते 25 वर्षे असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकता.

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 | शिक्षक भरतीची वाट पाहताय? शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत भरती

Kokan Railway Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती

भरती विभाग :KRCL
भरती रिक्त जागा :190
पदाचे नाव : Trainee Apprentices
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :2 नोव्हेंबर 2024
नोकरीचे ठिकाण :कोकण
वेतन श्रेणी :अद्याप स्पष्ट झालेले नाही

Kokan Railway Bharti 2024 साठी लिंक्स

अर्ज करा:-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

Mahapareshan Bharti 2024 | 10 वी आणि ITI असाल तर महापारेषण पुणे येथे काम करण्याची उत्तम संधी

पंजाब आणि सिंध बँक मध्ये अप्रेंटीस साठी भरती | Panjab And Sind Bank Bharti 2024

Leave a Comment