Kokan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे आपल्या साठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. कोकण रेल्वे प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघालेली आहे, तसेच Kokan Railway Bharti 2024 ही 190 रिक्त जागा भरण्यासाठी होत आहेत.
कोकण रेल्वे आधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
कोकण रेल्वे 2024 भरतीसाठीचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑक्टोंबर 2024 ही आहे तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन प्रकारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या भरतीसाठी काही शुल्क असणार आहे , तुम्हाला अर्ज भरताना 885/- रुपये भरावे लागणार आहेत. तसेच तुमचे वय 18-36 वर्षे असेल पाहिजे. नोकरीचे ठिकाण हे कोकण रेल्वे असणार आहे.
Kokan Railway Bharti 2024
नोकरी विभाग : | Kokan Railway |
एकूण पद संख्या : | 190 |
पदाचे नाव : | विविध पदे |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाइन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 21 ऑक्टोंबर 2024 |
शिक्षण पात्रता: | पदांनुसार ( Pdf जाहिरात मध्ये पाहा ) |
वेतन श्रेणी : | 56,100 रुपये पर्यंत |
पूर्ण Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :
Kokan Railway Bharti