कोल्हापूर मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, एमआयडीसी मध्ये विविध पदांसाठी भरती | Kolhapur MIDC Bharti 2024

Kolhapur MIDC Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोल्हापूर एमआयडीसी अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही भरती ” क्लोटिक इन्स्पेक्टर, प्रोडक्शन मॅनेजर, मेटालर्जी इंजिनिअर, अकाउंटन्ट , इत्यादी ” अशा विविध पदांसाठी घेतली जात आहे. Kolhapur MIDC Bharti 2024 ही भरती एकूण 7 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे.

Kolhapur MIDC Bharti 2024
Kolhapur MIDC Bharti 2024

Kolhapur MIDC Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन (ईमेल) व ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे, तर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही अर्ज प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत करण्यास येणार आहे.

Kolhapur MIDC Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागएमआयडीसी
एकूण पदसंख्या7
पदाचे नाव इन्स्पेक्टर, प्रोडक्शन मॅनेजर, मेटालर्जी इंजिनिअर, अकाउंटन्ट , इत्यादी
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे
अनुभव2 आणि 3 वर्ष
मेल आयडी nikhilwadgaonkar@gmail.com
अर्ज पद्धतीऑनलाइन आणि ऑफलाईन
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर

अर्ज पाठीविण्याचा पत्ता : धातू उद्योग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शिरोली एम. आय. डी. सी, कोल्हापूर

महत्वपूर्ण टीप :

जर तुम्ही Kolhapur MIDC Bharti 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर अर्ज करण्यासाठी दोन्ही पद्धत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे.

अर्ज करताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत असाल तर वर मोठ्या ठळक अक्षरमध्ये लिहा.

त्याबरोबर लागणारे आवश्यक कागदपत्रे नीट दिसतील अशी जोडावी. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.आणि अर्ज हा एकदा पूर्ण नीट तपासून पाठवावा.

Justdial वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :-

नवीन भरती, शिरपूर बँक मध्ये विविध पदे उपलब्ध | Shirpur Peoples Bank Bharti 2024

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 795 रिक्त जागांची भरती | PGCIL Bharti 2024

Leave a Comment