कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, पहा काय आहेत पदे! | Kolhapur Police Bharti 2024

Kolhapur Police Bharti 2024 : मित्रांनो आपण जर पोलिस विभागातून होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच पाहा काय आहे पात्रता. मित्रानो कोल्हापूर पोलिस विभागातून ” विधी अधिकारी, विधी अधिकारी गट (ब)” या पदांसाठी भरती घेतली जात आहे. या दोन पदांसाठी एकूण २२ जागा भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Kolhapur Police Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून सर्वांनी लगेचच अर्ज करावा.

Kolhapur Police Bharti 2024अर्ज करण्यासाठी पत्ता : पोलिस अधिक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003

Kolhapur Police Bharti 2024

अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

Kolhapur Police Bharti 2024 FAQ :

  1. नोकरी कोणत्या ठिकाणी करावी लागणार आहे ?
    • तुम्हाला नोकरीची संधी ही कोल्हापूर येथे करावी लागणार आहे.
  2. वयोमर्याद काय असणार आहे?
    • तुमचे वय हे या भरतीसाठी जास्तीत जास्त 60 वर्षे इतके असेल पाहिजे.
  3. विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट (ब) या पदांसाठी प्रत्येक किती – किती जागा भरण्यात येणार आहेत?
    • विधी अधिकारी साठी 21 जागा तर विधी अधिकारी गट (ब) या पदासाठी फक्त 01 जागा भरण्यात येणार आहे.
  4. या पदांसाठी किती वेतन मिळणार आहे?
    • एकूण तुम्हाला प्रत्येकी पदासाठी 28,000 रुपये आणि 23,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे.

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

Leave a Comment