कोकण रेल्वे अंतर्गत भरती | Konkan Railway Recruitment 2024| 10वी, 12वी, इंजिनिअर आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Konkan Railway Recruitment 2024 मित्रांनो कोकण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये विविध पदे उप्लब्ध करुन दिलेली आहेत. या मध्ये चीफ कमर्शिअल कम टिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गूड्स ट्रेन मॅनेजर,जूनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, अश्या विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो कोकण रेल्वे  अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आपला या भरतीसाठी चा अर्ज भरण्याची प्रक्रिया  16 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे. सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोंबर 2024 पर्यंत दिलेली आहे.

KRCL अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार KRCL भरती ही 190 रिक्त पदांसाठी होणार आहे, चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया : 

Konkan Railway Recruitment 2024 बद्दल थोडक्यात माहिती

संस्थेचे नाव :-कोकण रेल्वे कॉप्रौरेशन लिमीटेड भरती  2024
विभागाचे नाव :-KRCL
भरती श्रेणी :-सरकारी
पदाचे नाव :-विविध पदे
शैक्षणिक पात्रता :-पदांनुसार
निवड प्रक्रिया :-परीक्षेद्वारे आणि  मेडिकल टेस्ट
नोकरीचे ठिकाण :-कोकण रेल्वे 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- 06 ऑक्टोंबर 2024
अर्ज पद्धत :-ऑनाईन 
उपलब्ध रिक्त जागा :-190 रिक्त जागा
वयोमर्यादा :-18 ते 36  वर्षे
वेतन श्रेणी :-पदानुसार

Konkan Railway Recruitment 2024
Konkan Railway Recruitment 2024

आता आपण पाहूया KRCL Recruitment 2024 एकुण रिक्त जागेंची, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज फी तपशील.

Konkan Railway Recruitment 2024 मध्ये रिक्त जागा किती आहेत?

KRCL Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
सिनियर सेक्शन इंजिनीअर (civil)05
सिनियर सेक्शन इंजिनीअर (Electrical)05
स्टेशन मास्टर10
कमर्शिअल सुपरवाइजर05
गूड्स ट्रेन मॅनेजर05
टेक्निशियन III (Mechanical)20
टेक्निशियन III (Electrical)15
ESTM – III (S&T)15
असिस्टंट लोको पायलट15
पॉइंट्स मन60
ट्रॅक मॅनेजर – IV35
एकुण190

Konkan Railway Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता /

Konkan Railway Recruitment 2024
Konkan Railway Recruitment 2024

Educational Qualification For Konkan Railway Recruitment 2024 :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिनिअर सेक्शन इंजिनीअर (civil)इं‍जिनिअरिं‍ग पदवी  (civil)
सिनियर सेक्शन इंजिनीअर(Electrical)इं‍जिनिअरिं‍ग पदवी (Electrical, Mechanical, Electronics)
स्टेशन मास्टरकोणत्याही शाखेतील पदवी
कमर्शिअल सुपरवाइजरकोणत्याही शाखेतील पदवी
गूड्स ट्रेन मॅनेजरकोणत्याही शाखेतील पदवी
टेक्निशियन III (Mechanical)1) 10वी उत्तीर्ण
2) ITI( (Fitter / Mechanic diesel  / Mechanic(Repair and maintenance heavy vehicles)/Mechanic automobile (Advanced Diesel engine)/Mechanic (motor vehicle) / Tractor Mechanic/ welder/ Painter))
टेक्निशियन III (Electrical)1)10वी उत्तीर्ण
2) ITI( Electrician/Wireman/Mechanic )
ESTM – III(S&T)1)10वी उत्तीर्ण 2) ITI( Electrician/Electronics Mechanic/ Wireman ) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics, Maths)
असिस्टंट लोको पायलट1) 10वी उत्तीर्ण
2) ITI( Electrician / Electronics Mechanic / Wireman / Armature and coil winder/ Fitter / Heat Engine /Instrument mechanic / machinist / Mechanical Diesel / mechanical motor vehicle, Millwright maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Ar-Conditioning Mechanic/  Tractor Mechanic / Turner / Wireman)

किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical, Electronics, Automobile)
पॉइंट्स मन10वी उत्तीर्ण
ट्रॅक मॅनेजर – IV10वी उत्तीर्ण

Konkan Railway Recruitment 2024 साठी अर्ज फी किती असणार

General/OBCत्यासाठी मुळ पी.डि.फ जाहिरात पाहावी
SC/ST/EWS/PWD

KRCL साठी अर्ज  करतानाची काळजी

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 06 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक :

अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
इथे अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

नवीन जाहिराती पहा :

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 जागेसाठी भरती होत आहे

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती आजच अर्ज करा – GMC Miraj Bharti 2024

टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि Pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

Leave a Comment