Krushi Vibhag Sangali Bharti 2024 कृषी विभाग सांगली अंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत अर्ज सबमिट करण्यासाठी उमेदवारांकडे 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आले आहे.
या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना सांगली येथे नोकरीची सुवर्णसंधी दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या भरती अंतर्गत सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्यावरच करायचे आहे त्या खर्च करण्यासाठी उमेदवारांकडे 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे दिलेल्या पत्त्यावर ते उमेदवारांनी वेळेत आणि अंतिम मदत संपणाऱ्या आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
Krushi Vibhag Sangali Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : जिल्हा संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
- नामांकित राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ संस्थांकडून अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर पदवी
- इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
उपलब्ध पद संख्या : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
नोकरीचे ठिकाण : सांगली
वयोमर्यादा : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठी चा पत्ता : कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सांगली मिरज रोड विजयनगर सांगली – 416415
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 19 ऑक्टोबर 2024
Krushi Vibhag Sangali Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- नॉन क्रिमिलेयर
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Krushi Vibhag Sangali Bharti 2024 अर्ज प्रक्रिया ?
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती अंतिम मुदत संपणारी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे Krushi Vibhag Sangali Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरू