कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर , पहा काय आहे पात्रता : Krushi Vidnyan Kendra Bharti 2024

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत कृषी संधी उपलब्ध झाली आहे या भरती चा अर्ज करण्यासाठी पात्रा आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठवण्याचा पत्ता, इत्यादी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 या भरतीमध्ये तरुण व्यवसायिक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत असणारा आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. या भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज पाठवण्याचा पत्ता व मर्यादा वतन श्रेणी शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

भरती बद्दल थोडक्यात माहिती :

कृषी विज्ञान केंद्र अकोला यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये उमेदवारांची निवड हे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल सर लवकरात लवकर वेळ वायाला न घालवता या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्र अकोला कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि KVK अंतर्गत येणाऱ्या या पदासाठी उमेदवारांना आकर्षक वतन श्रेणी देखील दिली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली दिलेली पाहून घ्यायचे आहे.

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावकृषी विज्ञान केंद्र अकोला Krushi Vidnyan Kendra Bharti 2024
भरती विभागकृषी विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरीची संधी
पदाचे नाव तरुण व्यावसायिक
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कृषी विषयांमधून पदवीधर
उपलब्ध पदसंख्या 07 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणअकोला महाराष्ट्र
वतन श्रेणी20,000
वयोमर्यादा21 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्यासाठी शुल्कअर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही
या भरतीचे निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख31 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ताकृषी विज्ञान केंद्र ,अकोला ,महाराष्ट्र

भरतीचे नाव : कृषी विज्ञान केंद्र अकोला

भरती विभाग : कृषी विभाग

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : तरुण व्यावसायिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कृषी विषयांमधून पदवीधर असावा. ( BSC Agri )

उपलब्ध पदसंख्या : 07 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : अकोला महाराष्ट्र

वतन श्रेणी : 20,000 रुपये प्रति महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे

अर्ज करण्यासाठी शुल्क : अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही

या भरतीचे निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषी विज्ञान केंद्र ,अकोला ,महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 31 जुलै 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड ( ओळख पुरावा )
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. वरती सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे नसतील तर अर्जदार या भरतीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार आहे.

IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी 6128 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया सुरू

अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
  • यावर तिचा अर्थ करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवाराने आपला अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 31 जुलै 2024 या अंतिम मदत संपण्याआधी पाठवायचा आहे.
  • अर्ज करत असताना उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असेल तर उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित आपली सर्व माहिती भरून अर्ज सादर करायचा आहे
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये विचारलेली संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे
  • जोडत असताना तो रिसेट वडीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे
  • कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे देण्यात येणार आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.(Krushi Vidnyan Kendra Bharti 2024)

या भरतीसाठी उमेदवारांनी सांगितलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख अर्ज करण्याची पद्धत अर्ज कसा करावा अर्ज सादर करत असताना घ्यावयाची काळजी इत्यादी बद्दल सर्व संपूर्ण माहिती आज आपण आपले लेखामध्ये जाणून घेतलेली आहे तरी उमेदवारांनी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ही सर्व माहिती लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.(Krushi Vidnyan Kendra Bharti 2024)

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 140 जागांसाठी पद भरती सुरू

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

21 ते 45 वर्षे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

ऑफलाइन

या भरतीसाठी वतन श्रेणी काय आहे ?

20,000

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे ?

31 जुलै 2024

या भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे ?

कृषी विज्ञान केंद्र ,अकोला ,महाराष्ट्र

Leave a Comment