Ladki Bahin Yojana 2024 New Update |लाडकी बहिण योजने अंतर्गत पुन्हा छाननी होणार? नक्की काय आहे सत्य; आदिती तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana 2024 New Update : आपल्याल माहितीच आहे की बहिणींना माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या अंतर्गत नवीन योजना सुरू करण्यात आली होती, परंतु निवडणुकी दरम्यान आचार संहिता लागू झाल्यामुळे लाडकी बहीण ची थोड्या कालावधी साठी बंद ठेवण्यात आली होती. आता आचार संहिता बंद झाल्यामुळे ती परत सुरू करण्यात येत आहे, पण काही अशा बातम्या आल्या आहेत की ज्यामुळे बहिणींच्या मनात भीती निर्माण होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana 2024 New Update काही अशा बातम्या निघेलल्या आहेत, जशा की काही महिला पात्र नसून त्यांची परत छाननी करण्यात येणार आहे. परंतु राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी या बातम्यांवर सत्य काय आहे त्याचा खुलासा केला आहे.

Ladki Bahin Yojana 2024 New Update

राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी असे म्हंटले आहे की ज्या काही लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या काही चर्चांना उधाण आलेले आहे त्यावर ” आम्हाला कोणत्याही प्रकारची छाननी परत करण्याचा विचार नाही, आम्ही ही योजना पूर्णपणे व्यवस्थित रित्या पार पाडलेली आहे. ज्या काही २ कोटी ४० लाख पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे, त्यांची तपासणी करूनच आम्ही त्यांना या योजनेचा लाभ दिला आहे. “

“तक्रार असली तर छाननी करू, परंतु माझ्याकडे अद्याप कोणतेही तक्रार आलेली नाही. मोठ्या प्रमाणात छाननी होणार नाही. “, असेही आदिती तटकरे यांनी म्हंटले आहे.

Ladki Bahin Yojana 2024 New Update | मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

जेव्हा पत्रकार परिषद घेण्यात आलेली तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहिण योजने बाबत म्हटले की “लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, ती पुढे ही चालू ठेवण्यात येणार आहे. राज्यातीलसर्व प्रकारच्या आर्थिक स्त्रोत चा विचार करून सर्व निर्णय घेतले जाऊ शकतात. लाडकी बहिण योजने चा पुन सरसकट परत विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही.”

Ladki Bahin Yojana 2024 New Update

सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana 2024 New Update | डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार ?

इतर भरती :

Pandit Dindayal Yojana 2025 | पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना 2025 , महाराष्ट्रातील विद्यार्थी मिळवू शकतात ६०,००० रुपयांचा शैक्षणिक आणि निवासी भत्ता, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SBI अंतर्गत 50 रिक्त जागा भरण्यासाठी भरती, लगेचच पहा काय आहे पात्रता! | SBI Clerk Bharti 2024

Leave a Comment