मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 : तर काही बहिणींना रु. 4500 देण्यात येणार आहेत परंतु ज्यांनी जुलै व ऑगस्ट मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनाच फक्त रु. 4500 मिळणार आहेत. ज्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये अर्ज केला आहे त्यांना रु. 1500 मिळणार आहेत.
आनंदाची बातमी ही आहे की आता चालू असलेल्या लाडकी बहिण योजनेचे पैसे अद्याप आलेले नसून, तिसऱ्या हफ्त्याची तारीख सारखी बदलत होती. परंतु आता मा.अजित पवार यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी चेक वर सही केली आहे. तर आता बहिणींना तिसरा हफ्ता 20 सप्टेंबर 2024 तारखेपासून देण्यात येणार आहे अशी माहिती पोचलेली आहे.
पण ज्यांचे पैसे अद्याप आलेले नाही त्यांनी एकदा आपले बँक खाते आधार कर्डशी जोडलेले आहे की नाही चेक करून घ्यावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 अधिकृत वेबसाईट / mukhyamantri majhi ladki bahin yojana official website
अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
अशाच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी खालील टेबल वर लक्ष टाकावा
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी WhatsApp ग्रुप join करा :- | येथे क्लिक करा |
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मैत्रिणींना किंवा बहिणींना व गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
नवीन भरती पाहण्यासाठी इथे क्लिक करा :-
Deltek देत आहे Work From ची संधी
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ; पहा काय आहे पात्रता