नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी , असा करा अर्ज : NMDC Naukari 2024

NMDC Naukari 2024 नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. बऱ्याच भारतीयांना रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. ही भरती पूर्णतः मुलाखतीच्या तसेच अनुभवाच्या जोरावरती करण्यात येणार आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन प्रकारे इच्छुक उमेदवारांनी अर्ज nmdc.co.in या वेबसाईट वरती करता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NMDC Naukari 2024

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड भरती :

NMDC Naukari 2024 नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगच्या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या पदासाठी लवकरात लवकर आणि वेळ न वाया घालवता अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक उमेदवार या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग पोस्टिंग देशभरामध्ये कोणत्याही ठिकाणी मिळू शकणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी काही अटी आणि शर्ती चे बंधने घातलेली आहेत.

या अटींमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. ही भरती Executive Training संबंधित असल्यामुळे उमेदवारांची संबंधित क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग झाली असणे महत्त्वाचे आहे. उमेदवाराने संबंधित क्षेत्रामध्ये डिप्लोमा केला असणे गरजेचे आहे. हे सर्व सांगितल्याप्रमाणे भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज उमेदवारांना नसणार आहे. त्यामुळे भरती पूर्णतः मुलाखत आणि अनुभव यावर ती अवलंबून असणार आहे. उमेदवारांना कमीत कमी चार ते सहा वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड केलेल्या अटींप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे बंधनकारक आहे. आणि जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत वय असलेली व्यक्ती संबंधित पदासाठी अर्ज करू शकणार आहे. विशेषतः रिझर्व कॅटेगरी मधील उमेदवारांना national mineral development corporation यांच्याद्वारे मुभा देण्यात आलेली आहे. रिझर्व कॅटेगरी मधील 40 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना कोणतेही वय बंधन नसणार आहे. निवड झालेल्या एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग ना त्यांच्या अनुभवाप्रमाणे पगार देण्यात येणार आहे. चार वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना दर महिन्याला 60 हजार पर्यंत पगार देण्यात येणार आहे. तसेच सहा वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना 90 हजार पर्यंत प्रति महिना पगार मिळू शकणार आहे.

NMDC Naukari 2024 महत्त्वाच्या तारखा :

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज इंटरव्यू शेड्युल सह तपशिलावर ती सूचना अपलोड केलेल्या आहेत. या दरम्यान आयोजित केलेल्या पोस्ट प्रमाणे मुलाखती नुसार तुम्ही या पदासाठी मुलाखत देऊ शकणार आहात.

NMDC Naukari 2024

शैक्षणिक पात्रता :

या भरतीसाठी उमेदवारांनी संबंधित नॅशनल कौन्सिल फोर वोकेशनल ट्रेनिंग द्वारे पीआय उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. उमेदवारांना पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी अधिसूचना देण्यात आलेले आहेत त्या पहा. दैनिक पात्रता व या मर्यादा आणि इतर तपशील या सर्व माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.NMDC Naukari 2024

निवड प्रक्रिया :

NMDC Naukari 2024पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. ऑरगॅनिक इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेड साठी मुलाखत घेण्यात येणार आहे. आणि वेल्डर मशीन इस्त मेकॅनिकल मोटर वेहिकल या पदांसाठी सुद्धा मुलाखतीचे आयोजन केले जाणार आहे.

NMDC Naukari 2024 अर्ज कुठे करावा :

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना nmdc.co.in/careers या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी आवश्यक पात्रता :

  • ट्रेंड अप्रेंटिस मराठी निवड साठी उमेदवारांनी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण करणे महत्त्वाचे आहे.
  • गेट अप्रेंटिस पदांच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे तंत्रज्ञानातील पदवी किंवा प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • आणि डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांकडे डिप्लोमा पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
NMDC Naukari 2024

NMDC Naukari 2024 या भरतीचा तपशील :

  • नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या भरती अंतर्गत एकूण 197 पदांवरती नियुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस च्या 147 जागा, ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या 40 जागा, आणि डिप्लोमा अप्रेंटिस च्या 10 जागांवर ते ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.
  • नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत विविध विभागांमधील वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध शाखांमध्ये इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवार यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी ठरणार आहे. देशांमधील विविध ठिकाणी काम करण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या या भरतीच्या माध्यमातून भरपूर जागा रिक्त असल्याचे जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
  • सिविल, इलेक्ट्रिकल, मटेरियल मॅनेजमेंट, आणि मेकॅनिकल अशा विविध शाखांमध्ये संबंधित विविध जागांसाठी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सेफ्टी , सीएसआर, अशा विभागामध्ये जागांचा समावेश करण्यात आला आहे.
  • या भरतीसाठी उमेदवारांना 18 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करता येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि इतर महत्त्वाची माहिती आपण खालील प्रकारे जाणून घेणार आहोत.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • सर्वप्रथम उमेदवारांना एन एम डी सी या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
  • यानंतर मुख्य पानावरती करिअर्स वरती क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नंबर 03/2024 या माध्यमातून अर्ज लिंक वरती जावे.
  • उमेदवारांनी प्रोफाइल वरती स्वतःची नोंदणी करावीआणि पुढे जावे.
  • यानंतर उमेदवारांना सर्व फॉर्म योग्य रित्या भरावा लागेल .
  • यानंतर उमेदवारांना सर्व आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाची प्रिंट आउट घ्यायची आहे.

NMDC Naukari 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी

nmdc भरती अधिकृत जाहिरात : येथे पहा
ऑनलाइन अर्ज लिंक : येथून करा अर्ज
इतर भरती विषयी माहिती : येथे पहा

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit: Maha Naukari

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी उमेदवाराने इंजीनियरिंग , आणि आयटीआय पूर्ण केले असणे गरजेचे आहे.

या भरतीसाठी अर्ज कुठे करावा ?

उमेदवारांनी या भरतीसाठी nmdc.co.in/careers या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

Leave a Comment