महाराष्ट्र विमानतळ भरती अंतर्गत नवीन विविध पदांसाठी नोकरी; दरमहा 90,000 पगार : MADC mumbai bharati 2024

MADC mumbai bharati 2024 : महाराष्ट्र विमानतळ भरती विभाग एमआयडीसी मुंबई भरती 2024 सुरू झालेले आहे म्हणजेच विमानतळाच्या कंपन्या आहेत . त्याच्या अंतर्गत नवीन विविध पदांची भरती सुरुवात करण्यात आलेले आहे यामध्ये 90000 रुपये दर महिना पगार भेटणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MADC mumbai bharati 2024

MADC mumbai bharati 2024 : थोडक्यात माहिती…

भरतीचे नाव महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी भरती असे आहे . भरती एमआयडीसी हा विभाग असणार आहे भरती करांनी ही भरती श्रेणी सरकारची भरती असणार आहे . त्याचे नाव या पदाचे सीनियर मॅनेजर असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे . त्याचबरोबर प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे . भरती कालावधीसाठी उमेदवारांची निवड ही पद्धतीने केली जाणार आहे नोकरीचे ठिकाण यासाठी उमेदवाराचे महाराष्ट्र मध्ये नोकरी असणे करणे गरजेचे आहे .

MADC mumbai bharati 2024 : उपलब्ध पदसंख्या यासाठी संपूर्ण माहिती पीडीएफ द्वारे दिलेले आहे . तसेच दरमहा 90 हजार रुपये पगार भेटणार आहे . या भरतीसाठी वयोमर्यादा 50 वर्ष कमीत कमी असणे गरजेचे आहे अर्ज करण्यासाठी शुल्क यासाठी लागणार नाही . निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे निवड फक्त केली जाणार आहे . अर्ज पाठवण्याचा पत्ता उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ कंपनी लिमिटेड येथे होण्यात येणार आहे .

MADC mumbai bharati 2024 : भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • दहावी बारावी गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र
  • पदवी उत्तर शिक्षण घेतल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र

MADC mumbai bharati 2024 : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही पिठातून क्षेत्रातून तर असावा . त्यासोबत पाच ते सात वर्षाचा अनुभव असणे . आवश्यक आहे . जास्त अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तसेच दरमहा 90,000 पगार देण्यात येतील . तसेच भक्तीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .

MADC mumbai bharati 2024 : भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे ?

MADC mumbai bharati 2024 : जमा केलेल्या अर्जावरून निवडक उमेदवारांची निवड केली जाणार आहे . उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत या ठिकाणी घेण्यात येते आणि गुणांवरून पुढे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते . तसेच या नोकरीचे ठिकाण शिर्डी विमानतळ हे असणार आहे . वरील पद चिप सिक्युरिटी ऑफिस नोकरी यासाठी काम करावे लागेल कंत्राटी पद्धतीवर ही भरती प्रक्रिया असणार आहे . सीनियर मॅनेजर सिक्युरिटी या पदासाठी कर्ज करायचा असेल तर उमेदवारांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल . तसेच अर्ज महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड च्या अधिकृत संख्या स्थळावरती जाहिरात फॉर्म सुद्धा मिळणार आहे .

भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदर प्रदान करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल .
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावी .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे .
  • महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या नोकरी मराठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करून या भरतीमध्ये करू शकता तसेच मुदत संपल्यानंतर या भरतीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एमआयडीसी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारची नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही .
  • आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे म्हणूनच या अर्ज करावा .

अधिकृत जाहिरात : येथे पहा
ऑनलाइन अर्ज लिंक :उपलब्ध नाही.

MADC mumbai bharati 2024 : महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या नोकरी मराठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करून या भरतीमध्ये महेश करू शकता तसेच मुदत संपल्यानंतर या भरतीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एमआयडीसी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारची नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे म्हणूनच या अर्ज करावा

वय वर्ष 50 आणि त्याहून कमी वयाचे कोणतेही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात या पदावर रुजू झाल्यानंतर दरमहा घराला 90 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे या भरती विषयी साठी लागणाऱ्या कागदपत्रांवर माहिती वरील प्रमाणे विचारात घेऊन या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड मुंबई रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेले आहेत .

12 वी पास उमेदवारांसाठी भारतीय संसदेमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

मुंबई भरतीसाठी पात्रतेचे निकष कोणते आहे ?

  • कोणत्याही नामांकित विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे बेसिक avsec प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • avsec मध्ये उच्च पदावर कार्यरत असण्याच्या किमान पाच ते सात वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल .
  • मराठी भाषेचे ज्ञान असणारे उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल .

MADC mumbai bharati 2024 : पॅन कार्ड, आधार कार्ड, 10वी 12वी प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि अनुभवाचे प्रमाणपत्र जमा केलेल्या अर्ज वरून निवडक उमेदवारांची निवड केली जाईल . अनुभव पुढच्या फेरीत या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल या गुणांवरून पुढे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल . नोकरीची ठिकाण हे शिर्डी विमानतळ हे आहे चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणजे सिनियर मॅनेजर सिक्युरिटी या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी सुरू असलेल्या या भरतीत सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना त्यांचे ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील . तसेच हे अर्ज महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड च्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर सगळ्यात आधी होम पेज उघडले जाईल . आणि त्यामध्ये करियर या शिक्षण मध्ये गेल्यावर तुम्हाला या भरती बद्दल आणि आमच्या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल .

FAQ :

विमानतळ कंपनी अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी महिना किती पगार भेटणार आहे ?

विमानतळ कंपनी अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी 90 हजार रुपये महिना मिळणार आहे

विमानतळ कंपनीने कोणती भरती घोषित केलेले आहे ?

विमानतळ कंपनीने एअरपोर्ट डेव्हलपमेंट भरती घोषित केलेले आहे .

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी भरतीसाठी वयोमर्यादा 50 वर्षापेक्षा कमी आहे .

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे ?

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .

Leave a Comment