MAFSU Nagpur Bharti 2024 महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत हॉस्पिटलचे डॉक्टर पदांची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथे नोकरीची संधी दिली जाणार आहे. मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. या भरतीसाठी, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि मुलाखतीसाठी चा पत्ता याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर चे पैसे आले, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
MAFSU Nagpur Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : हॉस्पिटल डॉक्टर
उपलब्ध पद संख्या : एक रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : नागपूर
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीसाठी पत्ता : असोसिएट दिन ऑफिसला लागून कॉन्फरन्स हॉल मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ मुंबई 400012
मुलाखतीसाठी अंतिम तारीख : 15 ऑक्टोंबर 2024
नाशिक जिल्हा राष्ट्रीय अभियानांतर्गत घेत आहे भरती
या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
MAFSU Nagpur Bharti 2024 आवश्यक माहिती :
- MAFSU Nagpur Bharti 2024 या अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही
- मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत
- मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1kyA5pMs0Aqdp-_U73hv5sFDNpompIldZ/view |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
इतर लिंक्स :-
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी WhatsApp Group जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव बँक अमरावती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू
सुंदराबाई मगनलाल बियाणी लॉ कॉलेज धुळे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती सुरू