Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 महानिर्मिती खापरखेडा भरती अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडे थेट अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 30 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड खापरखेडा थर्मल पावर स्टेशन नागपूर यांच्याकडून विविध पदांसाठी अप्रेंटिस पद भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती…..
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत विविध पद भरती भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती, या भरतीसाठी कोण पात्र ठरणार आहे, या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख तसेच या भरतीसाठी वयोमर्यादा पदसंख्या पदाचे नाव इत्यादी बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही या भरतीसाठी पात्र असाल आणि तुम्हाला या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
यामध्ये विविध वृत्तपत्रांसाठी ही भरती होत असून पात्र आणि इच्छुक उमेदवार आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता वय मर्यादा आणि इतर संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरती विभाग | महानिर्मिती खापरखेडा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड |
पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटिस |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
शैक्षणिक पात्रता | ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींच्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळे असणार आहे |
नोकरीचे ठिकाण | नागपुर महाराष्ट्र |
पदसंख्या | 93 रिक्त जागा |
वतन श्रेणी | 7000 रुपये प्रति महिना महानिर्मिती खापरखेडा ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी मिळणार आहे |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्षे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 जुलै 2024 |
भरती विभाग : महानिर्मिती खापरखेडा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
अर्ज पद्धत : ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींच्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळे असणार आहे. यासाठी अधिक माहितीसाठी मुळे पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे
नोकरीचे ठिकाण : नागपुर महाराष्ट्र महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत नागपूर या ठिकाणी असणार आहे
पदसंख्या : 93 रिक्त जागा
वतन श्रेणी : 7000 रुपये प्रति महिना महानिर्मिती खापरखेडा ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी मिळणार आहे
वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जुलै 2024
पदाचे नाव आणि पद संख्या :
- इलेक्ट्रिशियन 27
- मशीनईस्ट 03
- वायरम 05
- वेल्डर 11
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 01/05
- पंप ऑपरेटर मेकॅनिकल 02
- मेकॅनिकल आणि एअर कंडिशनिंग 04
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 04
- मेकॅनिक मोटर वाहन 03
- प्लंबर 03
- ICT SM 03
- Fitter 18
- Turner 03
अशा एकूण 14 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
रयत शिक्षण संस्थेमध्ये 147 जागांसाठी भरती
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- राशन कार्ड
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- शैक्षणिक कागदपत्रे
- पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
- अर्जदाराची स्वाक्षरी
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- 30 जुलै 2024 पूर्वी आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात
- या भरतीसाठी अप्रेंटिस इंडियाच्या अधिकृत पोर्टल वरती नोंदणी करून खापरखेडा थर्मल पावर स्टेशन नागपूर Establishment Code E04202700007 कोड दिलेल्या सहा आणि उमेदवारांना खालील कागदपत्रांच्या अर्जांच्या हार्ड कॉपी सबमिट करावे लागणार आहे
- ऑनलाइन अर्ज केलेला एन ए पी एस अर्ज आयटीआय सर्व सेमिस्टर स्कोअर शीट एकूण स्कोर कार्ड, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र,
- प्रकल्पग्रस्त उमेदवार, स्थानिक उमेदवार, प्रकल्पग्रस्त क्षेत्रामधील , (प्रकल्पग्रस्त गावे, प्रकल्पग्रस्त गावांची नावे खापरखेडा, चिंचोली, खापरखेडा ), भानेगाव ( नवीन बिना ), चणकापूर, वारेगाव, खैरी, नांदगाव.Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 महत्त्वाच्या सूचना :
- वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे
- या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार नाही
- अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- या भरती अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी 30 जुलै2024 ही अंतिम मुदत असणार आहे
- या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे
- उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
- उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी अर्ज करत असताना संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
- उमेदवारांनी अर्ज शुल्क असेल तर भरायचा आहे अर्ज शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे.Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
ऑफिशियल वेबसाईट : | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात : | येथे क्लिक करा |
IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी 6128 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया सुरू
या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit Job Alert
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
21 ते 35 वर्षे या भरतीसाठी वयोमर्यादा आहे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींच्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळे असणार आहे. यासाठी अधिक माहितीसाठी मुळे पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
30 जुलै 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
ही भरती कोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?
या भरती अंतर्गत भरली जाणारी सर्व रिक्त पदे वरती सांगितलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी या भरती अंतर्गत भरली जाणारी पदे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपला लेख वाचणे आवश्यक आहे
या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय आहे ?
नागपुर महाराष्ट्र महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत नागपूर या ठिकाणी असणार आहे