मोठी भरती – महानिर्मिती अंतर्गत तब्बल 800 रिक्त जागांसाठी भरती, ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु! | Mahanirmiti Technician Bharti 2024

Mahanirmiti Technician Bharti 2024 : मित्र हो आपल्यला माहितीच आहे महानिर्मिती मध्ये काम करणे बहुतेक जणांचे स्वप्न असते, परंतु आता काही अडचणींमुळे काही तरुण बेरोजगार झालेले आहेत. ही भरती एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जागा “तंत्रज्ञ-३” या पदासाठी भरल्या जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahanirmiti Technician Bharti 2024

Mahanirmiti Technician Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन पद्धतीने मागविण्यास सुरुवात झालेली आहे. ही अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे.

Mahanirmiti Technician Bharti 2024 Eligibility Criteria | पात्रता :

शिक्षण पात्रता : तुमचे शिक्षण जर ITI / NCTVT/ MSCVT / COE मधील व्यवसाय (Trade) उत्तीर्ण असणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे.

वयोमर्यादा : महानिर्मिती अंतर्गत 800 रिक्त जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी काही वयाची अट ठेवण्यात आलेली आहे, जर तुमचे वय 18 ते 38 वर्षे असेल तरच तुम्ही या अर्ज प्रक्रियेस पात्र आहात.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत बिना परीक्षा वर होत आहे भरती, 12वी ते पदवीधर उमेदवारांना संधी | RCFL Mumbai Bharti 2024

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • Mahanirmiti Technician Bharti 2024 अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर किंवा अर्ज लिंक वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

Mahanirmiti Technician Bharti 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती:

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत बिना परीक्षा वर होत आहे भरती | RCFL Mumbai Bharti 2024 Eligibility Criteria

विविध पदांसाठी रोजगार मेळावा, पहा कधी व कुठे असेल हा मेळावा! | Job Fair 2024

Leave a Comment