महापारेषण अंतर्गत 4077 जागांसाठी भरती , पहा काय आहे पात्रता : Mahapareshan Bharati 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan (MahaTransco Maharashtra State Electricity Transmission Company) Bharati 2024 जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या माध्यमातून विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यांमधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यावर्षीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे, या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

Mahapareshan Bharati 2024

महापारेषण भरती बद्दल थोडक्यात माहिती :

Mahapareshan Bharati 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे, अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, या भरती मधून निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणत्या पदासाठी ही भरती केली जाणार आहे, या भरतीसाठी कोण पात्र असणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया काय आहे, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर, या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

Mahapareshan Bharati 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी डिप्लोमा, आणि अभियांत्रिकी पदवी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहे. पात्र असलेले उमेदवार दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात पीडीएफ याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र मधील नामांकित सरकारी विभागांपैकी एक विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पोरेशन हा आहे. या विभागामध्ये उमेदवारांना सरकारी आणि उच्च पगाराची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येते. वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1, आणि तंत्रज्ञ-2, सहाय्यक अभियंता ( पारेषण ), सहाय्यक अभियंता ( दूरसंचार ), उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ), अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ), कार्यकारी अभियंता ( पारेषण ), विद्युत सहाय्यक, सहाय्यक अभियंता ( पारेषण ) इत्यादी पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 4077 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.Mahapareshan Bharati 2024

Mahapareshan Bharati 2024 शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती :

भरतीचे नाव : महापारेषण भरती 2024

रिक्त पदे : 4077

पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1, आणि तंत्रज्ञ-2, सहाय्यक अभियंता ( पारेषण ), सहाय्यक अभियंता ( दूरसंचार ), उपकार्यकारी अभियंता ( पारेषण ), अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण ), कार्यकारी अभियंता ( पारेषण ), विद्युत सहाय्यक, सहाय्यक अभियंता ( पारेषण ) इत्यादी पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 4077 जागा भरण्यात येणार आहेत.Mahapareshan Bharati 2024

Mahapareshan Bharati 2024

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून अभियांत्रिकी डिप्लोमा/ इंजिनीअरिंग पदवीधर/ आयआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महापारेषण विभागामध्ये, महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी करता येणार आहे.

निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखत यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 57 वर्षे वयोगटातील असणे बंधनकारक आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 जुलै 2024 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क : 1 ) विद्युत सहाय्यक पदासाठी , अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹500.

मागास प्रवर्ग/ ईडब्ल्यूएस/ अपंग उमेदवारांसाठी 250 रुपये

2 ) तंत्रज्ञ पद – राखीव प्रवर्ग 600 रुपये

मागास प्रवर्ग/ ईडब्ल्यूएस/ अपंग ₹300

3 ) सहाय्यक अभियंता ( पारेषण / Transmission),सहाय्यक अभियंता ( दूरसंचार / Telecommunications ), उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, – राखीव प्रवर्ग 700 रुपये.

मागास प्रवर्ग, ईडब्ल्यूएस/ अपंग 350 रुपये

वेतन श्रेणी : नियमानुसार

Mahapareshan Bharati 2024

भरतीचे नाव महापारेषण भरती 2024
रिक्त पदे 4077
शैक्षणिक पात्रताअभियांत्रिकी डिप्लोमा/ इंजिनीअरिंग पदवीधर/ आयआयटी
नोकरीचे ठिकाणमहापारेषण विभागामध्ये, महाराष्ट्र मध्ये कुठेही
निवड प्रक्रिया परीक्षा आणि मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वयोमर्यादा18 वर्षे ते 57 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम मुदत31 जुलै 2024
वेतन श्रेणीनियमानुसार

Mahapareshan Bharati 2024 आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • 12वी मार्कशीट
  • डिप्लोमा सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना : Mahapareshan Bharati 2024

  • उमेदवाराकडे चालू E-Mail ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा अर्ज अपूर्ण असेल तर अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2024 आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरत असताना अर्जदाराकडे फोटो रिसेंट मधीलच असणे गरजेचे आहे. आणि शक्यतो त्या फोटोवर ती तारीख असणे महत्त्वाचे आहे.
  • अर्जदाराने एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही. त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी अर्जामध्ये पूर्णपणे व्यवस्थित माहिती भरली आहे का हे एकदा तपासणी आवश्यक आहे.
  • अर्जदाराने अंतिम मुदत संपल्यानंतर अर्ज केल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्जदाराने अर्ज भरत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराने अपूर्ण माहिती भरली असेल तर त्याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, आणि तो या भरतीसाठी अपात्र ठरू शकतो.
  • अर्जदाराने या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत.Mahapareshan Bharati 2024

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक : येथे क्लिक करा
इतर भरती जाहिरात :येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit- Maha Naukari

FAQ

या भरती साठी वयोमर्यादा किती आहे ?

18 ते 57 वर्षे वयोमर्यादा आहे

या भरती साठी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क किती आहे ?

500 रुपये

या भरती साठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे ?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

Leave a Comment